परभणी क्राईम न्यूज

महाराष्ट्रातील अत्यंत धक्कादायक घटना! पेटलेल्या अवस्थेत महिला मदतीसाठी रस्त्यावर सैरावैरा पळत होती

Parbhani Crime :  महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी घटना घडली आहे. तिन्ही मुलीच झाल्या म्हणून पतीनं पत्नीला थेट पेट्रोल टाकून जाळलंय. परभणीत ही संतापजनक घटना घडलीय. नेमकं काय घडलं.

Dec 28, 2024, 08:04 PM IST