परदेशी भाषेतील ई मेल तुमच्या भाषेत

परदेशी भाषेतील ई-मेल तुमच्या भाषेत

आता तुम्हाला स्व:ताच्या भाषेत (जी तुम्हाला भाषा येते, त्या भाषेत) ई - मेलवर तुम्हाला भाषांतरीत करता येतील , अशी सोय आता जीमेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे . तुमच्या या आजवरच्या अडचणींवर जीमेलने हा शोधलेला उत्तम पर्याय आहे, हे नक्की.

May 3, 2012, 01:08 PM IST