परतीचा पाऊस

पावसाचा परतीचा प्रवास या दिवसानंतर सुरु होणार

 राज्याला झोडपून काढणारा मान्सून आता लवकरच परतीच्या प्रवासाला लागेल.  

Sep 15, 2019, 11:26 AM IST

नवी मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस; पुढील आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता

नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.  राज्यात पुढील आठवड्यात पाऊस सक्रिय होणार आहे. 

Sep 15, 2019, 09:11 AM IST

परतीच्या पावसाला सुरूवात, 6,7 ऑक्टोबरला सतर्कतेचा इशारा

राज्यात मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरूवात झालीय. सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.

Oct 3, 2018, 07:46 PM IST

धुळे | परतीच्या पावसाचा रब्बी पीकाला फायदा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 06:14 PM IST

किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले

दिवाळी सरत असतानाच मंडईतील भाजीपाला कडाडलाय. सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव दुपटीपेक्षा जास्त झालेत. 

Oct 23, 2017, 11:43 AM IST

पुण्यानं पाहिलं पावसाचं रौद्र रुप... तासाभरात 88.6 मिलीमीटर पाऊस!

पुण्यात आज परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ उडवून दिला. पुण्यात दुपारच्या वेळी अवघ्या तासाभरात झालेल्या पावसाने पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं.

Oct 13, 2017, 09:59 PM IST

पालघर | परतीच्या पावसानं पीकाचं नुकसान

Peekpani Palghar Farmer In Trouble As Damage Of Kharif Crops And Rice Farm

Oct 12, 2017, 07:32 PM IST

पीकपाणी | अंबरनाथ : परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 07:21 PM IST