पद

'देव आमच्या पाठीशी, सत्याचाच विजय होईल'

लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय.

Jan 21, 2018, 10:49 PM IST

'आप'च्या २० आमदारांच्या निलंबनावर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय.

Jan 21, 2018, 04:47 PM IST

औरंगाबाद | एमआयएमच्या पाच नगरसेवकांचं पद रद्द करण्याचा ठराव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:01 PM IST

नागपूर मनपाच्या विरोधी पक्ष पदाचा तिढा अखेर सुटला

महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष पदाचा तिढा अखेर सुटला आहे. प्रभाग क्रमांक ३० चे नगरसेवक संजय महाकाळकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Mar 5, 2017, 07:12 AM IST

आयडीबीआय १११ पदांसाठी नोकरीची संधी

 आयडीबीआय बँकेत १११ पदांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पाठवू शकतात. 

Jan 30, 2017, 07:01 PM IST

सायरस मिस्त्रींना आणखी एक दणका, टाटा स्टीलमधूनही हटवलं

सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या कंपन्यांमधून गच्छंती सुरूच आहे. मिस्त्री यांना टाटा स्टील या कंपनीच्या चेअरमनपदावरूनही हटवण्यात आलं आहे.

Nov 25, 2016, 10:02 PM IST

'हमाल' बनायला २५३ पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार उत्सुक

'महान राष्ट्र' म्हणून स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या किती मोठी आहे, याचं एक धक्कादायक उदाहरण नुकतंच समोर आलंय.

Jun 21, 2016, 08:23 PM IST

भुजबळ परिवाराला आणखी एक धक्का

छगन भुजबळ परीवाराला आणखी एक धक्का बसला आहे. 

May 23, 2016, 09:25 PM IST

भुजबळ परिवाराला आणखी एक धक्का

भुजबळ परिवाराला आणखी एक धक्का

May 23, 2016, 08:22 PM IST