पद्मावती चित्रपटाच्याविषयी मुख्यमंत्री योगी यांची कठोर भूमिका जाहीर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त पद्मावती चित्रपटाच्याविषयी कठोर भूमिका पुन्हा एकदा जाहीर केली. स्वयंघोषित संस्कृती रक्षकांवर कारवाईसोबतच जे लोकभावना दुखावतात, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी घेतलीय.
Nov 21, 2017, 05:22 PM ISTसहा लाखांहून अधिक लोकांनी युट्युबवर पाहिला Padmavati full Movie
चित्रपटाशी निगडीत वाद जितका जास्त तितकी त्याला प्रसिद्धी अधिक मिळते.
Nov 21, 2017, 08:35 AM IST