Viral News : रिअल लाइफ 'जुदाई'! प्रियकराच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी प्रेयसीने दिले 1.39 कोटी, अन् मग पुढे जे घडलं...
Viral News : बायकोने नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून प्रेयसीने पत्नीला तब्बल 1.39 कोटी दिले. त्यानंतर पुढे काय झालं ते जाणून तुम्हाला अनिक कपूर आणि श्रीदेवाचा जुदाई चित्रपटाची आठवण होईल.
Dec 17, 2024, 03:40 PM ISTपत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी पुरुष एकवटले, सरकारकडे केली 'ही' मागणी
Nashik Husbands: पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी ते नाशिकच्या एका खासगी रिसॉर्टमध्ये जमले होते.
Dec 8, 2024, 08:45 PM ISTप्रियकरासह शारिरीक संबंध ठेवत होती पत्नी, तितक्यात तिथे पोहोचला पती; त्यानंतर....; गावात खळबळ
पतीने प्रियकरासह आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर पत्नीने त्याचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने लोखंडी रॉडने पतीची हत्या केली. यानंतर मृतदेह 20 किमी दूर राष्ट्रीय महामार्गावर पुरून टाकला. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
Oct 10, 2024, 07:17 PM IST
ज्योतिषविद्येच्या विळख्यात अडकलेल्या Govinda नं काढलेलं भलतंच फर्मान; करायचा 'हे' काम...
Govinda Health : बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा, डान्सिंग सुपरस्टार आणि चिरतरुण अभिनेता गोविंदा जखमी झाल्याची माहिती आली आणि चाहत्यांना धक्काच बसला.
Oct 1, 2024, 03:04 PM ISTलग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका
Chanakya Niti in Marathi : लग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका. पती-पत्नीमधील नाते हे खूप मौल्यवान असतं. पती पत्नी एकमेकांना सर्व गोष्टी सांगतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्य नीतिनुसार पतीने पत्नीबद्दल कुठल्या गोष्टी मित्रांना सांगू नये हे सांगितलंय.
Aug 6, 2024, 04:53 PM ISTGrey Divorce म्हणजे काय? यादीत बॉलिवूड सेलिब्रेटिंची नावं
What is Gray Divorce : पती-पत्नीच्या नात्यात वादाची एक ठिणगी पडते आणि वर्षोनुवर्षांचं नातं एका क्षणात मोडतं. आयुष्याच्या उतारवयातही घटस्फोटाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अगदी बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रेटिंचाही यात समावेश आहे. यावरुनच ग्रे डिव्होर्स हा शब्द रुढ झाला आहे
Jul 23, 2024, 06:44 PM ISTPHOTO: रिलेशनशिप बर्नआउट म्हणजे काय? नात्यात उगीचच वाढत्या भांडणामागे 'हेच' कारण
Relationship Tips: तुम्हा दोघांमध्ये प्रेम आहे पण काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे भांडणे होणे स्वाभाविक आहे. पण या सगळ्यामध्ये Relationship Burnout होते. Relationship Burnout म्हणजे काय?
Jul 14, 2024, 05:55 PM ISTपत्नीच्या 'या' सवयी पतीला कधीही आवडत नाहीत; 99 टक्के महिलांना नसतात माहिती
लग्न ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग असते. लग्नानंतर आपलं आयुष्य सुखात जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण कधी कधी दोघांच्या किंवा एका व्यक्तीच्या चुकीमुळे वैवाहिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं.
Jul 8, 2024, 08:15 PM IST13 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह 'तो' आजही शोधतोय; नि:स्वार्थ प्रेमाची सत्य कहाणी काळीज पिळवटणारी
World News : अथांग समुद्र झाला त्याच्या प्रेमाचा वैरी... मग काय? त्यानंही जिद्द न सोडता घेतला पत्नीला परत आणण्याचा ध्यास.... पुढे काय झालं?
Jun 21, 2024, 12:24 PM IST
Health : पती-पत्नीचा रक्तगट एकच नसावा, त्याचा खरंच गर्भधारणेवर परिणाम होतो? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात...
Health News : तरुण तरुणीचे लग्न जुळवताना आज काल कुंडलीसोबत त्यांचं रक्तगटही बघितलं जातं. थोरलीमोठी लोकं म्हणतात की, पती पत्नीचं रक्तगट एकच असेल तर गर्भधारणेवर परिणाम होतो. काय आहे यामागील तथ्य आणि आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
May 18, 2024, 12:22 PM ISTदोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...
विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
May 11, 2024, 10:05 AM ISTहात-पाय बांधून मारहाण, नको त्या ठिकाणी सिगारेटचे चटके, पत्नीचा पतीवर अघोरी अत्याचार कॅमेऱ्यात कैद
Crime News : एका महिने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.
May 6, 2024, 01:22 PM ISTMumbai News : काय म्हणता? रिसेप्शन सोहळा लग्नविधींचा भाग नाही; न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
Mumbai News : लग्नविधी म्हटलं की त्यामध्ये अगदी मुख्य विवाहसोहळ्याव्यतिरिक्त येणाऱ्या इतरही सोहळ्यांची धामधूम येते. पण, न्यायालयानं एका महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या आहेत.
Apr 17, 2024, 11:41 AM IST
सुखी संसार फक्त दिखावा? 'या' कारणांमुळे पती- पत्नीची एकमेकांकडून फसवणूक, देशातील 'हे' शहर आघाडीवर
Relationship News : एका अहवालातून समोर आली धक्कादायक कारणं; दुसऱ्या क्रमांकावरील कारणाचा तुम्ही विचारही केला नसेल. वाचून डोकंच भणभणेल!
Feb 5, 2024, 01:10 PM IST
'तुला जेवणही बनवता येत नाही' असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण
Mumbai News: सासरच्यांकडून टोमणे मारले जाणं, सतत नकारात्मक बोललं जाणं या आणि अशा अनेक मुद्द्यांवरून कौटुंबीक न्यायालयात दर दिवशी अनेक प्रकरणं दाखल होतात.
Jan 17, 2024, 10:08 AM IST