पगडी

उद्धव ठाकरे यांचा पगडीवरुन शरद पवारांना टोला

पुण्यातील 'पगडी'च्या राजकारणावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार टोला लगावला. 

Jun 19, 2018, 06:10 PM IST

'कोरेगाव-भीमा दंगलीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीस जातीय सूर सापडला'

'दलित संघटना जाळपोळ करताना राज्यातील इतर वर्गाने संयम राखला'

 

Jun 13, 2018, 08:03 AM IST

व्हिडिओ : पुण्याच्या 'पगडी'ला मान... वाढवणार मेट्रो स्टेशनची शान!

कशी असेल पुण्याची मेट्रो स्टेशन्स, पाहा... 

Apr 30, 2018, 09:34 PM IST

जितक्या रंगाच्या आहेत पगडी तितक्याच रंगांच्या त्याने खरेदी केल्या रोल्स-रॉयस

असं म्हणतात की, वेळ चांगली असो किंवा वाईट पण जर तुम्ही मेहनत केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. असाच काहीसा प्रकार एका पंजाबी व्यावसायिक रुबेन सिंग यांच्यासोबत घडला आहे.

Jan 25, 2018, 07:47 PM IST

स्मिथचा चाहत्यांसाठी मराठीतून संदेश

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला उद्यापासून सुरुवात होत आहे.

Apr 4, 2017, 06:33 PM IST

'पगडी'मुळे अमेरिकेत शीख अभिनेत्याला विमानात चढण्यापासून रोखलं...

आपली पगडी उतरवण्यास नकार देणाऱ्या एका शीख अमेरिकन अभिनेत्याला न्यूयॉर्कला जाताना विमानात चढण्यापासून रोखण्यात आलं.

Feb 9, 2016, 02:17 PM IST

यूएसमध्ये शीख विद्यार्थ्यांना म्हटलं जातंय दहशतवादी

शीख विद्यार्थ्यांनी सांगितलं की कशाप्रकारे त्यांच्या मित्राच्या पगडीचं हसू केलं जातं आणि जबरदस्ती ती काढण्याचा प्रयत्न केला जातो. हा धक्कादायक प्रकार आहे यूएसमधला. शीख विद्यार्थ्यांना ओसामा बिन लादेन किंवा दहशतवादी म्हणत आपल्या देशात परत जा, अशाप्रकारचा त्रास दिला जातोय.

Mar 19, 2014, 03:51 PM IST

`जो बोले सो निहाल`, सैनिक म्हणतो `पगडीसाठी कायपण`

ब्रिटिश आर्मीतील अनेक भारतीय शीख तरूण कार्यरत आहे. मात्र तरीही त्यांच्या धर्माविषयी वाटणारी आस्था त्यांनी सोडलेली नाही.

Dec 4, 2012, 09:19 AM IST