विठ्ठल-रुक्मिणीची नित्योपचार सेवा बंद
विठ्ठल-रुक्मिणीची नित्योपचार सेवा बंद
Jun 27, 2015, 01:54 PM ISTपंढरीची संपूर्ण वारी पाहा... ऑनलाईन'!
पंढरीच्या वारीचं आता मोबाईलवर दर्शन घेता येणार आहे. देहू ते पंढरपूर वारीचं ऑनलाईन दर्शन आता भक्तांना घेता येईल. पालखी प्रमुखांनी ही माहिती दिली आहे.
Jun 17, 2015, 11:44 PM ISTविठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मुख्यमंत्र्यांनी केली बरखास्त
पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्यात आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
Jun 12, 2015, 11:17 AM ISTपंढरपूर विठ्ठल-रुख्मिनी मंदिर समिती बरखास्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 08:49 PM ISTपंढरपुरात आरोग्य सुविधांचा अभाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 11:24 AM ISTआता चैत्र आणि माघी एकादशीलाही विठुरायाचं 24 तास दर्शन
मुख्यमंत्र्यांनी चैत्र आणि माघी एकादशीला भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची २४ तास परवानगी दिली आहे.
May 21, 2015, 10:38 AM ISTपंढरपूर : न्यायालयाच्या निर्णयामुळे वारकरी नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 08:47 PM ISTराहुट्या टाकून किर्तनाची परंपरा मोडीत
राहुट्या टाकून किर्तनाची परंपरा मोडीत
Apr 1, 2015, 12:11 PM ISTपंढरपूरसाठी ६४७ कोटींचा विकास आराखडा
पंढरपूरसाठी ६४७ कोटींचा विकास आराखडा
Mar 27, 2015, 09:52 PM ISTपंढरपुरातील विद्यार्थ्यांंनी बनवलीय सौर ऊर्जेवर चालणारी कार
पंढरपुरातील विद्यार्थ्यांंनी बनवलीय सौर ऊर्जेवर चालणारी कार
Mar 11, 2015, 09:32 AM ISTआता दररोज वारकऱ्याला मिळणार विठूरायाच्या पूजेचा मान
पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल मूर्ती पूजेचा मान यापुढं वारकऱ्याला दिला जाणार आहे. विठ्ठल दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगेत सर्वात पुढे उभ्या असणाऱ्या वारकऱ्याला, स्वतः विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळेल. विठ्ठल मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय.
Mar 1, 2015, 10:42 PM ISTपंढरपूर माघी यात्रेच्या मंडप बांधण्यास हायकोर्टाची परवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 05:40 PM ISTपंढरपुरात शौचालयं उभारण्यासाठी मंदीर समितीची ५० लाखांची मदत
वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या घाणीच्या मुद्यावरुन मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला फटकारलंय. या घाणीसंदर्भात कोर्टानं आदेश दिल्यानंतरही समितीनं कुठलीही व्यवस्था केली नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. पुढच्या सुनावणीवेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
Nov 20, 2014, 09:26 PM ISTपंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 01:05 PM ISTपंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट
आषाढी किंवा कार्तिकी वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचं मत हायकोर्टानं मांडलं आहे. हायकोर्टानं नेमलेल्या समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायाधीशांनी हे मत मांडलं आहे.
Nov 19, 2014, 09:56 AM IST