नासाचा इशारा, समुद्रा बुडणार मुंबई आणि न्यू यॉर्क
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेला इशारा ऐकून तु्म्ही घाबरून जाल. जगात समुद्र किनारी असणारे शहरं, बुडण्याचा धोका आहे. समुद्राची उंची तीन फुटांनी वाढणार असल्याने मुंबई, न्यू यॉर्क, टोकिओसारखे शहरं या शतकाच्या शेवटपर्यंत बुडून जाण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2015, 10:20 PM ISTनशेत धुंद आरोपीने एअरहॉस्टेसला विमानात छेडले
न्यू यॉर्कमधून नवी दिल्लीला येत असलेल्या, एअर इंडियाच्या विमानात दारूच्या नशेत एक धुंध असलेल्या प्रवासीला, एअरहॉस्टेससोबत अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाबाबत पोलीसांनी अटक केली आहे.
May 21, 2014, 02:11 PM IST