न्यूयॉर्क

मलिष्कानं मानले मुंबईकरांचे आभार, 'आणखी ६ गाणी तयार'

 रेडियो जॉकी मलिष्कानं मुंबईकर आणि सर्व माध्यमांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. मलिष्कानं बीएमसीच्या कारभारावर टीका करणारं गाणं फेसबुक टाकलं. त्यावरून शिवसेनेनं मलिष्कावर टीका केली. बुधवारी तर मलिष्काच्या घरी डेंग्युच्या अळ्या सापडल्याचं पुढे आलं. त्यानंतर बीएमसीनं मलिष्काला नोटीस बजावली.

Jul 20, 2017, 04:33 PM IST

अमेरिकेत भारतीय महिलेवर वर्णद्वेषी टिप्पणी

अमेरिकेत वर्णद्वेषातून भारतीयांवर होणारे हल्ले आणि हत्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Mar 26, 2017, 06:46 PM IST

अमेरिकेतही 'मराठा क्रांती मूक मोर्चा'

शहराच्या टाईम्स स्क्वेअरवर १६ ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. यात न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि कनमेक्टीकट या तीन राज्यातील सकल मराठा समाजाचा सहभाग होता. 

Oct 17, 2016, 02:53 PM IST

केवळ दोन तासांत नष्ट होऊ शकतात 'कॅन्सर सेल्स'!

अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय, ज्याद्वारे अत्यंत धोकादायक असे कॅन्सर सेल्स केवळ दोन तासांत नष्ट करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान लहान मुलांसाठी तसंच अत्यंत कठिण अशा ट्युमरला निष्क्रिय करता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 

Jul 1, 2016, 09:34 PM IST

सैराटमुळे न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर 'झणाणलं'

सैराट सिनेमामुळे न्यूयॉर्कमधील ब़ॉम्बे थिएटर झणाणलं आहे. झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक थिएटरमध्ये झिंगाट नाचले.

May 25, 2016, 05:12 PM IST

VIDEO : न्यूयॉर्कमध्ये कोसळली ५०० फूट उंचीची क्रेन!

न्यू यॉर्क : न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन भागात काल एक भयंकर अपघात घडलाय. 

Feb 6, 2016, 04:21 PM IST

वैद्यकीय चमत्कार; 'थ्री डी प्रिंट' नाकानं त्याला दिली जगण्याची नवी उमेद!

अमेरिकेत एक अनोख्या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्यात आलीय. १४ वर्षींच्या एका मुलाला 'थ्री-डी प्रिंटेड' नाक ट्रान्सप्लान्ट करण्यात आलंय. 

Jan 2, 2016, 12:06 PM IST

सेक्सदरम्यान 'आयएस कमाल आहे' असा आवाज आला, शेजाऱ्यांनी बोलावले पोलिसांना

न्यूयॉर्कमध्ये एक अजीब प्रकरण समोर आलंय. येथील एका वृद्ध महिलेने शेजारच्या घरातून आयएस कमाल आहे असा आवाज ऐकला त्यानंतर त्या महिलेने तात्काळ पोलिसांना बोलावले.

Dec 24, 2015, 11:53 AM IST

संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी

विकास हवा असेल तर जगातील गरीबी संपवली पाहिजे. तसेच विश्वसनियता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात बदल करणे गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी यूएनमध्ये भाषण करताना हे मत व्यक्त केले.

Sep 26, 2015, 11:20 AM IST

कधी होणार तुमचा मृत्यू? या सुपर कम्प्युटरला ठाऊक आहे

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार हे एक सुपर कम्प्युटर सांगू शकतो... असं तुम्हाला सांगितलं तर... तुमचा विश्वास बसणार नाही ना... पण, यूएसमध्ये मात्र असा एक सुपर कम्प्युटर तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. 

Sep 17, 2015, 10:38 PM IST