नो एन्ट्री 2

...तर 'नो एन्ट्री 2'मध्ये दिसले असते सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान

'नो एन्ट्री 2' चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'नो एन्ट्री' चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान मुख्य भूमिकेत होते. मात्र चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आता तिघे पण दिसणार नाहीत. 

Dec 25, 2024, 04:29 PM IST

मनोरंजनाचा फुल टू धमाल! 'No Entry'च्या सिक्वेलमध्ये 7 अभिनेत्रींसोबत असणार 3 सुपरस्टार

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. काही सुपरहिट चित्रपटाचे सिक्वेल सुद्धा येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता सलमान खानच्या No Entry चा देखील सिक्वेल येत आहे. या चित्रपटात 7अभिनेत्रींसह 3 सुपरस्टार असणार आहेत. जाणून घ्या सविस्तर

Aug 8, 2024, 01:04 PM IST