आरबीआयकडून ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात
रिझर्व्ह बँकेकडून पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. महात्मा गांधी यांचे छायाचित्र असलेल्या या नोटांच्या दोन्ही बाजूंना कॅपिटलमधील ए हे अक्षर आहे.
Jun 14, 2017, 03:59 PM IST५००च्या नोटवरून गांधीजी गायब
स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क महात्मा गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा बाहेर आल्यात.
Apr 30, 2017, 10:16 PM ISTखराब नोटा स्वीकारण्यास बॅंका नकार देऊ शकत नाही - आरबीआय
अनेक वेळा तुमच्याकडे खराब नोट असेल तर अनेक अडचणी निर्माण होत असतात. व्यवहार करताना खराब नोटा स्वीकारल्या जात नाही. तसेच बॅंकेत बदलण्यासाठी गेले असता काहीवेळा खराब नोटा घेतल्या जात नाही. मात्र, यापुढे आता असे होणार नाही. खराब नोटा स्वीकारण्यास बॅंका नकार देऊ शकत नाही, असे आरबीआय स्पष्ट केले आहे.
Apr 29, 2017, 10:55 PM ISTदोन हजारांच्या नोटा रद्द करण्याबाबत सरकार म्हणतं...
केंद्र सरकार दोन हजारांच्या नोटा रद्द करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.
Apr 5, 2017, 07:58 PM ISTआता, २०० रुपयाची नोट जन्माला येणार?
500 आणि दोन हजार रुपयाच्या नव्या चलनी नोटानंतर रिझर्व्ह बँक आता 200 रुपयांची नोट आणण्याच्या तयारीत आहे.
Apr 4, 2017, 03:18 PM IST500 रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या...
भारतीय रिझर्व्ह बँकेचा 500 रुपयांची प्रत्येक नवी नोट छापण्यासाठी किती रुपये खर्च करते, याचा तुम्हाला अंदाजा आहे का? एका आरटीआयच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय.
Jan 21, 2017, 05:54 PM IST'कॅलेंडरवरुन गांधी गेलेत आता नोटेवरुन जाणार'
खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापण्यावरून पेटलेल्या वादात हरियाणातल्या एका मंत्र्यांनी तेल ओतले आहे.
Jan 14, 2017, 04:32 PM ISTदोन हजाराच्या नोटेसाठी भाऊचं गाणं
अभिनेता भाऊ कदमचं हसवणं आपण अनेकदा बघितलं आहे, पण भाऊचा नवा अवतार आता प्रेक्षकांपुढे आला आहे.
Jan 7, 2017, 09:21 PM ISTमुंबईतल्या कारागृहांमध्ये सुविधांसाठी नोटांचा आहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 09:38 PM ISTअजब रिक्षावाला, चिकटविल्या १ हजारच्या नोटा, फोटो व्हायरल
बँकांमध्ये ५०० आणि १ हजारच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर एक रिक्षावाल्याचे दोन फोटो खूप व्हायरल होत आहेत. यात त्याने आपल्या ऑटो रिक्षाला संपूर्ण १ हजार रुपयांच्या नोटा टिकटविल्या आहे.
Dec 21, 2016, 05:08 PM ISTएटीएममध्ये झेरॉक्स नोट आली कुठून?
चक्क एटीएममधून दोन हजारांची बनावट नोट निघाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला.
Dec 11, 2016, 08:21 PM ISTनाशिकच्या प्रेसमधून नोटा रवाना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 09:05 PM ISTटोलनाक्यांवर तीन डिसेंबरपासून चालणार पाचशेच्या जुन्या नोटा
नोटाबंदीच्या निर्णय़ामुळं झालेली अडचण अजूनही दूर होत नसल्यानं टोलमाफीची मुदत वाढवण्यात आली आहे.
Nov 24, 2016, 06:34 PM ISTखऱ्याखुऱ्या सोनम गुप्ताचं ठरलेलं लग्न मोडलं...
नव्या - जुन्या नोटांवर लिहिलेलं 'सोनम गुप्ता बेवफा है' हे वाक्य खूपच व्हायरल होत असतानाच... खरोखरच कुणा मुलीचं नाव सोनम गुप्ता असू शकतं हे कुणाच्या ध्यानीमनीही आलं नाही. याचीच परिणीती म्हणजे, सोनम गुप्ता नाव असलेल्या एका तरुणीचं ठरलेलं लग्न मोडलंय.
Nov 21, 2016, 04:09 PM ISTशनिवारी बँकांमध्ये नोटांची बदली होणार नाही
शनिवारी म्हणजेच उद्या बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांची बदली होणार नाही.
Nov 18, 2016, 08:11 PM IST