नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद अधिवेशनात उमटणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 11:25 PM ISTनोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद अधिवेशनात उमटणार
16 तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत सुरू रहावं, यासाठी हा प्रयत्न आहे. मात्र नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद या अधिवेशनात उमटणार, हे नक्की... कारण या बैठकीपूर्वीच काँग्रेससह 7 विरोधी पक्षांनी बैठक घेऊन आपली रणनीती ठरवली.
Nov 14, 2016, 10:53 PM ISTनोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसला मोदींचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा काळा पैसा बाळगणाऱ्यांवर जोरदार तोंडसुख घेतलंय. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना सध्या झोपेच्या गोळ्या घ्यावा लागताय. गरीब मात्र आज शांततेनं झोपतोय. याचं कारण आहे नोटा बंदी.
Nov 14, 2016, 10:44 PM ISTपंतप्रधान मोदींनी नोटा रद्द करण्यासंदर्भात अशी बनवली होती गुप्त योजना
पंतप्रधान मोदींनी आणि त्यांच्या सरकारने काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक ही काही अचानक नाही केली. यासाठी एक गुप्त योजना बनवली गेली होती. ६ महिने या योजनेवर काम केलं गेलं. या निर्णयावर पीएम मोदींना अनेकांनी सल्ला दिल्याचं म्हटलं जात आहे.
Nov 10, 2016, 10:13 PM IST५००, १००० च्या नोटा रद्द झाल्याने महिलेची आत्महत्या?
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. तेलंगणामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 55 वर्षाच्या शेतकरी महिलेने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. नोटा रद्द करण्याचा निर्णय आल्यापासून आपल्याकडे असलेल्या नोटांचं काय होणार याची चिंता त्या महिलेला सतावत होती.
Nov 10, 2016, 08:02 PM IST१०००, ५०० च्या नोटा रद्द झाल्याने एका व्यापाऱ्याचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय दिला आणि देशभरात खळबळ माजली. पण या निर्णयामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
Nov 9, 2016, 09:28 PM ISTकाळापैशांविरोधातल्या सर्जिकल स्ट्राईकचे ६ साईड इफेक्ट्स
काळापैशांविरोधातल्या सर्जिकल स्ट्राईकचे साईड इफेक्ट्स मंगवारी रात्रीपासून दिसू लागले. सुट्टे पैशै नसल्यानं पेट्रोलपंपांवर गर्दी पाहायला मिळाली तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही व्यवहार ठप्प झाला.
Nov 9, 2016, 07:02 PM IST