नोटबंदी

नोटबंदी हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा - पी चिदंबरम

नोटाबंदीचा निर्णय हा मोदी सरकारनं केलेला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. ते आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी नागपुरात आहेत. या मेळाव्याआधी चिदंबरम यांनी नोटाबंदीचा निर्णयाविषयी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी हा आरोप केला.

Dec 13, 2016, 01:10 PM IST

नोटबंदीनंतर आता ईएमआयवर करा विमान प्रवास

नोटबंदीनंतर देशात रोख रक्कम व्यवहारात कमी येत आहे. त्यामुळे देशभरात रोख रक्कम कमी प्रमाणात उपलब्ध आहे. विमान सेवा देणाऱ्या कंपन्या देखील यामुळे प्रभावित आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. एअरलाईन्स कंपनी जेट एअरवेज EMI वर लोकांना विमान सेवा देत आहेत. जेट एअरवेजने विमान सेवेसाठी तिकीट बुक करण्याचं आवाहन केलं आहे, त्यासाठी कंपनीने अॅक्सिस, एचएसबीसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक यांच्यासह अनेक बँकांसोबत करार केला आहे.

Dec 13, 2016, 10:24 AM IST

'नोटबंदीमुळे मुस्लिमांना त्रास दिला जातोय'

नोटबंदीमुळे मुस्लिमांना त्रास दिला जात असल्याचं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी केलं आहे.

Dec 12, 2016, 06:17 PM IST

'जनधन'मधल्या रकमेची एफडी होणार?

आठ नोव्हेंबरनंतर जनधन खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Dec 12, 2016, 04:51 PM IST

भारतानंतर या देशाने केली नोटबंदीची घोषणा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महिन्यापूर्वी नोटबंदीचा निर्णय घेतला आणि देशासह अनेक देशांना या निर्णयाचा धक्का बसला. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यानंतर आता वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी देखील देशातील मोठी नोट म्हणजेच 100 बोलिवरच्या नोटेवर बंदी आणली आहे. 

Dec 12, 2016, 01:40 PM IST

नोटबंदीनंतर १५० कोटींच्या नव्या नोटा जप्त

मागील चार दिवसांमध्ये १२ जागांहून २१ कोटी रुपये जप्त झाले आहेत. चेन्नईमधील मायनिंग कॉन्ट्रॅक्टर शेखर रेड्डी यांच्याकडून १६६ कोटी आणि १२७ किलो सोनं मिळालं आहे. 

Dec 12, 2016, 11:27 AM IST

एका रात्रीत न्हावी बनला करोडपती, बँकेत आले १०० कोटी

नोटबंदीनंतर अनेकांच्या खात्यामध्ये पैशांचा पाऊस होत आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये देखील पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. जेथे एक न्हावी दिलशाद हा शंभर कोटींचा मालक बनला आहे.

Dec 12, 2016, 10:54 AM IST

तुम्ही फकीर असलात तरी आम्ही संसारी!

नोटबंदीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.

Dec 11, 2016, 08:24 PM IST

नोटबंदीच्या निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीला फटका

नोटाबंदीचा निर्णयामुळे राज्यातील महापालिकेच्या तिजो-या भरल्या. मात्र यांच निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीला फटका बसलाय. कारण निबंधक ऑफिसमधील व्यवहार 5 टक्यांवर आले आहेत.

Dec 11, 2016, 11:51 AM IST

'सर्वोच्च न्यायालयाचा मासोळी बाजार केला'

सर्वोच्च न्यायालयाचा मासोळी बाजार केलाय अशा शब्दांत सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांनी न्यायालयात गोंधळ घालणा-या वकिलांना फटकारलं आहे.

Dec 10, 2016, 10:04 PM IST