Nokia C31 : नोकियाचा 10,000 रुपयांत Smartphone,चार्ज केल्यावर 3 दिवस बॅटरी बॅकअप
Nokia Phone Under 10000: पुन्हा एकदा नोकिया धमाका करण्याच्या तयारीत आहे. यावेळी नोकियाने 10 हजारांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने दावा केलाय की, फोन पूर्ण चार्ज झाल्यावर 3 दिवस चालेल.
Dec 16, 2022, 07:50 AM ISTनोकिया स्मार्टफोनच्या किंमतीत घट
नोकिया ७.१ ला भारतात १९ हजार ९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आले होते.
Jan 29, 2019, 02:34 PM ISTनोकिया स्मार्टफोनच्या खरेदीवर एअरटेल ग्राहकांना मोठी सूट !
हा स्मार्टफोन अवघ्या तासाभरात पूर्ण चार्ज होतो.
Jan 11, 2019, 11:46 AM ISTनोकिया-६ काही सेकंदात आऊट ऑफ स्टॉक, आता ३० ऑगस्टला विक्री
एचएमडी ग्लोबल कंपनीने आपला तगडा नोकिया-६ भारतात लॉन्च केलाय. याची विक्री आज दुपारी १२ वाजता सुरु झाली खरी मात्र काही सेकंदात हा फोन संपला. याची किंमत १४,९९९ रुपये आहे.
Aug 23, 2017, 06:22 PM ISTनोकियाचे तीन नवे स्मार्टफोन बाजारात
मोबाईल मार्केटमध्ये आता नोकिया नव्याने उतरत आहे. नोकियाचे ३ अँड्रॉईड मोबाईल भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहे. नोकियाचे हे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे स्मार्ट फोनमध्ये स्पर्धा वाढणार आहे.
May 31, 2017, 10:10 PM ISTनोकियाचा जबदस्त स्मार्टफोन, पहिला बोर्डर लेस फोन
नोकिया कंपनी पुन्हा एकदा मोबाईलच्या क्षेत्रात दमदार पाऊल ठेवत आहे. नोकिया एज हा नोकियाचा स्मार्टफोन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये बाजारात दाखल होत आहे. याची शानदार डिझाईन आहे. हा फोन विना फ्रेम असणार आहे.
Dec 27, 2016, 11:56 AM IST