भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी...
भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण सतरा पदं भरण्यात येणार आहे. त्यामुळे तटरक्षक दलात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरूणांना नक्कीच सुवर्ण संधी आहे.
Mar 15, 2013, 10:44 PM ISTफेसबुक, ट्विटरमुळे अनेकांनी गमावली नोकरी
फेसबुक म्हणजे आज तरूणाईचा जीव की प्राण झाला आहे. ती ऑनलाईन आली असेल का, तो आता ऑनलाईन आलाच असेल असं म्हणतं ऑफिस गाठताच पहिले लॉग इन करतात ते आपलं फेसबुक.
Nov 30, 2012, 09:57 PM ISTदादांचा वादा... नोकरी नाहीच, आश्वासनं ज्यादा
मावळ गोळीबारात ज्या शेतक-यांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं होतं. मावळ गोळीबाराला उद्या वर्ष पूर्ण होतंय. पण अजूनही हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही. महापालिकेनं या संदर्भातला चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात ढकललाय.
Aug 9, 2012, 09:35 PM ISTनोकरीतील तणावामुळे येतं अकाली वृद्धत्व
नोकरीच्या ठिकाणी ताण तणावपूर्ण वातावरण असेल, तर काम करणाऱ्या लोकांना कमी वयातच वृद्धत्व येतं असं एका संशोधनात स्पष्ट झालं आहे. शारीरिक कमजोरीचंही तणाव हेच कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jul 31, 2012, 10:43 AM ISTनोकरीचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा
नोकरीच्या आमिष दाखवून लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याला लोकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हरिदास वाघमारे असे या भामट्याचे नाव आहे. वाघमारेने सुमारे ८० लोकांना लाखोचा गंडा घातलाय. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय.
Jun 1, 2012, 10:55 PM IST१० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) २०१२ मध्ये जागतिक श्रम बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयएलओच्या मते येत्या १० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे.
Jan 24, 2012, 07:06 PM ISTभारताला ५ लाख नोकऱ्यांचं गिफ्ट
नव्या वर्षात एक खूशखबर. तरूणांना नवनव्या क्षेत्रात गरूड भरारी मारता येणार आहे. येत्या वर्षात भारतात तब्बल पाच लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त नोकऱ्या या महिती तंत्रज्ञान अर्थात IT मध्ये उपलब्ध असणार आहेत. IT क्षेत्रात यंदा जवळपास तीन लाख नोकऱ्यांची दारं उघडणार आहेत.
Jan 2, 2012, 09:48 AM ISTनोकरी हवी??? तर हे करा...
विद्यार्थी मिंत्रांनो तुमच्यासाठी खास गोष्ट, खूप कमी लोकांना माहितीये की तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी मिळविण्यासाठी गेल्यावर ते तुमच्या बायो डेटावर नजर टाकण्याआधी तुमच्यातील काही बाबी टिपण्याचा प्रयत्न करीत असतात. जास्तीत तुमच्यात गुणवत्ता आहे की नाही हे जाणण्यांचा प्रयत्न केला जातो.
Dec 15, 2011, 12:16 PM IST