नेहा धुपिया

लग्नापूर्वी नेहाने अंगदसोबत केला धमाकेदार डान्स...

खूप वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अखेर नेहा धुपिया बॉयफ्रेंड अंगद बेदीसोबत विवाहबद्ध झाली.

May 11, 2018, 10:19 AM IST

...म्हणून नेहाने लग्नात ७ ऐवजी घेतले ४ फेरे !

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु असताना बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री नेहा धुपियाने गुपचूप लग्न करुन चाहत्यांना जोरदार धक्का दिला आहे.

May 11, 2018, 09:49 AM IST

नेहाच्या लग्नाच्या बातमीनंतर या भोजपुरी गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

हे गाणे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेब म्युझिक द्वारे यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं होतं.

May 10, 2018, 06:41 PM IST

VIDEO : नेहा धुपियानं शेअर केला लग्नाचा फोटो... चाहत्यांना जोरदार धक्का

'आयुष्याचा सर्वोत्तम निर्णय... मी आज माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत विवाह केलाय...'

May 10, 2018, 03:37 PM IST

नेहा धुपियाने राधिका आपटेला विचारला विचित्र प्रश्न...राधिकाने दिलं हटके उत्तर

पॅडमॅनची अभिनेत्री राधिका आपटे तिचा मित्रा बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत नेहा धुपियाचा शो बीएफएफ विद वोग्स या शोमध्ये आली होती. शोची होस्ट नेहा आणि राधिका यांच्योसोबतच राजकुमारने खूप मस्ती केली. नेहाने राधिकाला अनेक इंटरेस्टिंग प्रश्न विचारले. पण नेहाचा एक प्रश्न सगळ्यांच्याच भुवया उंचावणारा होता.

Mar 27, 2018, 04:17 PM IST

रोडीज ऑडिशन : 'त्याने' नेहा धुपियासमोर केलं अस काही, खेचून बाहेर काढलं

एमटीव्हीचा पॉप्युलर रियॅलिटी शो रोडीजच्या ऑडिशनमध्ये प्रत्येक वेळेस काही न काही आजब घडत असतं. नुकतच या ऑडिशनमध्ये हैराण करणारी बाब समोर आली. ऑडिशनसाठी रोडीजची पूर्ण टीम चंदीगड पोहोचली. शोचे परिक्षक नेहा धूपिया, रणविजय, प्रिंस नरूला आणि रफ्तार ही टीम ऑडिशन घेत होती.

Mar 9, 2018, 09:12 AM IST

‘तेव्हा बॉलिवूड कलाकार माझ्यासोबत स्टेजवर येण्यास नकार द्यायचे’

बॉलिवूडमध्ये सनी लिओनी आता एक मोठं नाव आहे. मात्र सुरूवातीला आणि आताही काही प्रमाणात तिच्याकडे संकुचित वृत्तीने बघितले जाते. पण आज ती मोठमोठ्या बॅनरच्या सिनेमांमध्ये काम करते आहे.

Sep 5, 2017, 08:36 PM IST

अपघातानंतर नेहा धुपियाच्या मदतीला नव्हे तर सेल्फीसाठी रसिकांंचा गराडा !

' नो फिल्टर नेहा' सीझन 2 या कार्यक्रमाच्या प्रमोशनदरम्यान नेहा धुपियाचा चंदीगढ येथे अपघात झाला.

Aug 11, 2017, 06:33 PM IST

'फॅशन बॉस' नेहा धुपिया

सौ. इन्स्टाग्राम

Apr 15, 2017, 11:42 PM IST

बिकनीतल्या फोटोवर आलेल्या कमेंटमुळे नेहा धुपिया भडकली

सुट्टी एन्जॉय करत असलेल्या नेहा धुपियानं समुद्रावरचे तिचे बिकनीमधले काही फोटो सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Jun 12, 2016, 09:14 PM IST

बॉक्स ऑफिसवर सेक्स आणि शाहरुख विकला जातो- नेहा धुपिया

'जूली', 'शीशा', 'सिंह इज किंग', 'चुप चुप के', 'मिथ्या', 'दसविदानिया' आणि 'फंस गए रे ओबामा' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने नाव केलेली बॉलीवुड अभिनेत्री नेहा धूपियाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती सांगितले की, 'बॉक्स ऑफिसवर सेक्स आणि शाहरुख खान विकला जातो. 

Oct 6, 2014, 05:19 PM IST

नेहा धुपिया म्हणते, सेक्सला तर नेहमीच मागणी असते...

नेहा धुपिया आपल्या हॉट अदांनी नेहमीच चर्चेत असते. मात्र आता ती तिच्या वक्तव्यावरून देखील चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहे.

Oct 24, 2012, 01:58 PM IST

सलमान-कंगना में कुछ खास है- इति नेहा धुपिया

बॉलिवूडमध्ये गॉसिपिंग या साथीच्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. आपल्या सहकलाकारांबद्दल बेधडकपणे अफवा पसरवण्याची संसर्गजन्य साथीमुळे बॉलिवूडमधले दिग्गज त्रस्त झाले आहेत. शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या अफेअर असल्याच्या गावगप्पांच्या मागे निलम असल्याचं नुकतचं उघडकीस आलं.

Jan 12, 2012, 08:26 PM IST