नेहा कक्कर धमकी व्हायरल

'प्रेमाने समजले नाही तर धडा शिकवू', नेहा कक्कर आणि तिच्या नवऱ्याला धमकी

नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत सिंह यांना धमकी देण्यात आली आहे. तुम्ही चांगले गायक असाल तर चांगले कामही करा असं त्यांना सांगण्यात आलं आहे. 

Oct 16, 2024, 06:03 PM IST