नेपाळ

नेपाळमधील मृतांची संख्या १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता

विनाशकारी भूकंपात ढासळलेल्या नेपाळमधील मृतांची संख्या आता १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. नेपाळच्या सेनाप्रमुखांनी ही शक्यता व्यक्त केलीय.

May 1, 2015, 07:00 PM IST

पाकिस्तानने नेपाळला मदत म्हणून पाठवला 'बीफ मसाला'

पाकिस्तानने भूकंप पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचा आरोप पाकिस्तानवर होतोय.

Apr 30, 2015, 04:56 PM IST

‘गब्बर'चा नेपाळच्या भूकंपाला धक्का

‘गब्बर ईज बॅक‘ चित्रपटाचा निर्माता, चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई नेपाळ भूकंपग्रस्तांसाठी मदत म्हणून देणार आहे, अशी अफवा सध्या सोशल नेटवर्किंगवर फिरतेय.

Apr 29, 2015, 06:01 PM IST

नेपाळ भूकंप : २२ तासानंतर ४ महिन्याच्या मुलांला वाचवण्यात यश

नेपाळमध्ये प्रलंकारी भूकंपानंतर होत्याचे नव्हेत झाले. अनेक जण मातीच्या ढीगाऱ्यात गाढले गेलेत. अनेकांचा बळी गेला. काहींना जखमी अवस्थेत मातीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, दैव बलवत्तर म्हणून एका चार महिन्यांच्या बाळाला तब्बल २२ तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात जवानांना यश आले.

Apr 29, 2015, 04:48 PM IST

भूकंपाचा परिणाम वज्रेश्वरी कुंडाच्या गरम पाण्याच्या झऱ्यांवरही

नेपाळमधल्या भूकंपाचे मुंबईत धक्के जाणवले नसले तरी या भूकंपाचा प्रभाव मुंबईवर झाला आहे. हा निव्वळ दावा नाही त्याला वैज्ञानिक आधार आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या वज्रेश्वरी इथल्या गरम पाण्याच्या कुंडाच्या पाण्याचं तापमान अचानक वाढलंय.  

Apr 29, 2015, 01:00 PM IST

भूकंप : महाराष्ट्र राज्य अधिक सुरक्षित

नेपाळमधील भूकंपाचे हादरे अगदी महाराष्ट्र राज्यातही जाणवले. पण भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर भूकंपाबाबत, उत्तर भारत आणि हिमालयाच्या तुलनेत राज्य अधिक सुरक्षित असल्याचा दावा भूगर्भशास्त्रज्ञांनी केलाय. 

Apr 29, 2015, 10:35 AM IST

नेपाळमधून आतापर्य़ंत ४ हजार भारतीय मायदेशी

नेपाळच्या प्रलयकारी भूकंपामध्ये हजारो भारतीय नागरिक अडकलेत. आतापर्यंत पाच हजाराहून अधिक भारतीयांना नेपाळमध्ये वाचवण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी ४ हजार भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आलंय. दरम्यान, पावसामुळं बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

Apr 29, 2015, 10:25 AM IST

भूकंपाच्या ८४ तासांनंतर ढिगाऱ्याखालून जिवंत निघाला हा व्यक्ती

नेपाळमध्ये भूकंपामुळे खूप हानी झालीय. पण अशातच काही चमत्कारासारख्या बाबी पुढे येत आहेत. एक चांगली बातमी म्हणजे भूकंपाच्या तब्बल ८४ तासांनंतर एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलंय. 

Apr 29, 2015, 09:48 AM IST

हॉस्पिटलमध्ये जखमींच्या कपाळावर लिहिलं 'भूकंप', चौकशी सुरू

निसर्गाचा मार सहन करणाऱ्या भूकंप पीडित जिथं चार दिवसांपासून भीतीचं वातावरण आहे. जगण्यासाठी धडपड सुरू आहे. तिथं बिहारच्या दरभंगा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल प्रशासनानं रुग्णांसोबत धक्कादायक वर्तणूक केलीय. 

Apr 29, 2015, 08:49 AM IST