नेपाळला भूकंपाचा दुसरा धक्का (१२ मे २०१५)
नेपाळला भूकंपाचा दुसरा धक्का (१२ मे २०१५)
May 13, 2015, 04:18 PM ISTनेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचा कहर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 06:42 PM IST...हा फोटो नेपाळचा नाही, तर ही आहे यामागची खरी कहाणी!
...याच दरम्यान, एका चिमुकल्याचा आणि त्याला घट्ट बिलगून बसलेल्या त्याच्या बहिणीचा फोटोही वायरल झाला.
May 6, 2015, 08:26 PM ISTनेपाळमध्ये जाळला नरेंद्र मोदींचा पुतळा
नेपाळला हादरवून टाकणाऱ्या भयंक भूकंपानंतर तातडीनं भारतानं आपल्या या शेजारी देशाला मदत पुरवली. पण, त्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर #GoHomeIndianMedia हे कॅम्पेन सुरू झालं... यानंतर, आता नेपाळमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला गेल्याचं समोर येतंय.
May 6, 2015, 07:51 PM IST'भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नका'
नेपाळच्या अधिकाऱ्यांनी "भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नका‘ अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर जगभरातून मदत येत आहे, तेव्हा नेपाळच्या नागरिकांना जुने कपडे देखिल पाठवण्यात आले आहेत. यावर नेपाळमधील भूकंपातील पीडितांसाठी मदत म्हणून जुने कपडे पाठवू नयेत असे आवाहन नेपाळच्या वतीने करण्यात आले आहे.
May 5, 2015, 02:08 PM ISTमदत टीम्सला त्या त्या देशांनी माघारी बोलवा : नेपाळ सरकार
भूकंपाने संपूर्ण नेपाळ कोलमडून पडला आहे. या विनाशकारी भूकंपानंतर जगभरातून नेपाळक़डे मतदीचा ओघ सुरु झाला. गेल्या ९ दिवसांपासून ३४ देशांच्या टीम्स आणि तब्बल १२९ स्निफर डॉग्ज येथे कार्यरत आहेत. मात्र आता या सगळ्या टीम्सला त्या त्या देशांनी माघारी बोलावून घ्यावे, असं आवाहन नेपाळ सरकारनं केलंय.
May 5, 2015, 09:22 AM ISTनेपाळच्या विहारात बुद्ध जयंती साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 05:40 PM IST'बिईंग ह्युमन'ची नेपाळला मदत नाही - सलमान
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे ओढावलेल्या संकटानंतर आपतग्रस्तांना 'बिईंग ह्युमन'तर्फे कोणत्याही पद्धतीची मदत करण्यात आलेली नाही, असं सिनेस्टार सलमान खाननं स्पष्ट केलंय.
May 3, 2015, 04:50 PM ISTभूकंपाची आठवण : याची देही, याची डोळा पाहिला मृत्यू...
याची देही, याची डोळा पाहिला मृत्यू...
May 2, 2015, 09:57 PM ISTनेपाळच्या मदतीसाठी फेसबुकचा 'रेकॉर्डब्रेक' निधी
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं नेपाळ भूकंप पीडितांच्या मदतीसाठी दोन दिवसांमध्ये एक करोड डॉलरहून अधिक निधी जमा केलाय... हा खरं तर एक प्रकारे नवा रेकॉर्डच आहे...
May 2, 2015, 04:26 PM IST'शोक संदेश' लिहिण्यासाठीही राहुल गांधींची कॉपी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 12:57 PM ISTनेपाळमध्ये सरोगेट मातांची व्यथा
May 2, 2015, 12:56 PM ISTनेपाळ भूंकप थरार अनुभवला पुण्यातील छोट्या गिर्यारोहकांनी
नेपाळचा भूंकप प्रत्यक्ष अनुभवला पिंपरी चिंचवड परिसरातल्या सात छोट्या गिर्यारोहकांनी.... काठमांडू विमानतळावर पोहोचल्यांनंतर लगेचच या सात गिर्यारोहकांनी तो महाप्रलय अनुभवला…
May 2, 2015, 10:52 AM ISTमुंबईतून नेपाळसाठी 'मनसे' मदत!
मुंबईतून नेपाळसाठी 'मनसे' मदत!मुंबईतून नेपाळसाठी 'मनसे' मदत!
May 1, 2015, 10:08 PM ISTनेपाळची उद्ध्वस्तता : आँखो देखा हाल, छोट्यांच्या शब्दांत
आँखो देखा हाल, छोट्यांच्या शब्दांत
May 1, 2015, 10:06 PM IST