नेते

मुरली मनोहर जोशी भडकले, उद्घाटन न करताच निघून गेले

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशीना फित कापायला कात्री मिळाली नाही आणि ते चांगलेच संतापले.

Feb 22, 2018, 11:07 PM IST

काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींचा पहिला धक्का, या नेत्यांचा पत्ता कट

 काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राहुल गांधी पहिला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

Feb 6, 2018, 08:18 PM IST

नांदेड | 'भाजपमधून अनेक जण बाहेर पडतील'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 08:24 PM IST

एक्झिट पोलवर भाजप नेते खुश

एक्झिट पोलवर भाजप नेते खुश

Dec 14, 2017, 11:07 PM IST

बंदी झुगारून राष्ट्रवादीचे नेते बेळगावात दाखल

  कर्नाटकच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीन महामेळा आयोजित केला आहे. 

Nov 13, 2017, 03:52 PM IST

'मुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा'

कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू हे सरकारने केलेल्या हत्या असून सरकार प्रशासन शेतकऱयांचे जीव वाचविण्यासाठी अद्यापही गंभीर नाही, त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली.

Oct 7, 2017, 11:12 PM IST

आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांना पाच दिवसांची पॅरोल मंजूर

तुरुंगात कैद असलेल्या अन्नाद्रमुक नेत्या व्ही के शशिकला यांना पाच दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आलीय. आजारी पतीला भेटण्यासाठी त्यांना शुक्रवारी ही रजा मंजूर करण्यात आलीय. 

Oct 6, 2017, 08:51 PM IST

'काँग्रेसनं राणेंचे सगळे हट्ट पुरवले, पण...'

नारायण राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसवर केलेले सर्व आरोप काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांनी फेटाळून लावलेत.  

Sep 22, 2017, 02:38 PM IST

केंद्रात हिंदी भाषेवरून संघर्ष होण्याची चिन्हे

केंद्र सरकार हिंदीची सक्ती करत असल्याचा आरोप यापूर्वी केला जात असे. मात्र, आता तर हा संघर्ष थेट चिघळण्याच्याच मार्गावर आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या एका पत्राला उत्तर देताना ‘मला हिंदी समजत नाही’,असे पत्रच एका खासदाराने केंद्राला पाठवले आहे.

Aug 20, 2017, 07:34 PM IST

मंत्रालय परिसरातील लक्षवेधी 'आलम पुढारी'

स्वत:ची ओळख निर्माण करण्याची प्रत्येकाचीच धडपड असते.. त्यासाठी प्रत्येकजण कसोशीनं प्रयत्नही करतो.. असाच एक शेतमजुराचा मुलगा मंत्रालय परिसरात स्वतःची ओळख निर्माण करू पाहतोय.. त्यासाठी त्यानं नवी आयडियाची कल्पना शोधलीये..

Aug 14, 2017, 07:59 PM IST

'बीफ फेस्ट'मध्ये जाण्यासाठी भाजप नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी!

नव्या पशु वध कायद्यावरून मेघालयच्या 'नॉर्थ गारो हिल्स जिल्ह्यात' वाद उफाळलाय. याच कायद्याच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष बाचू मराक यांनी पक्षाचा राजीनाम दिलाय. 

Jun 6, 2017, 06:45 PM IST

फुटिरतावादी नेत्यांची बैठक जम्मू-काश्मीर पोलिसांनी उधळली

फुटिरतावादी नेत्यांचा आज श्रीनगरमध्ये बैठक घेण्याचा प्रयत्न जम्मू-काश्मीर पोलिसांनी उधळून लावला.

Jun 5, 2017, 10:17 PM IST