जम्मू-काश्मिरात राजकारण तापले, फारुख अब्दुल्ला भाजपवर संतापलेत
जम्मू काश्मीर विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर, राजकीय आरोप-प्रत्त्यारोपांना उधाण आलं आहे. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Nov 22, 2018, 11:27 PM ISTश्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आघाडीवर आहेत.
Apr 15, 2017, 11:28 AM ISTकाँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी संपुष्टात
गेल्या पाच वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी आता संपुष्टात आलीय. जम्मू-काश्मीरमध्ये येत्या वर्षाअखेर होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे.
Jul 20, 2014, 06:33 PM ISTओमर अब्दुल्ला राजीनाम्याच्या पवित्र्यात?
लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी यूपीएमधली अंतर्गत धूसफूसही आता बाहेर येऊ लागलीय. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधले संबंध ताणले गेलेत.
Jan 29, 2014, 11:12 AM IST