तलवार दाम्पत्याला कारागृहात दररोज मिळत होते ४० रुपये
बहुचर्चित आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणातून राजेश-नुपूर तलवार या दोघांची अलाहाबाद न्यायालयाने सुटका केली आहे.
Oct 12, 2017, 05:56 PM ISTआरुषीच्या हत्येबाबत अखेर तिचे आजोबा बोलले, फेसबुकवर लिहिलं खुलं पत्र
आरुषी तलवारचे आजोबा ग्रुप कॅप्टन बी. जी. चिटणीस (निवृत्त) वीएसएम यांनी २००८मध्ये नोएडातील आपल्या राहत्या घरात नातीच्या झालेल्या हत्येबाबत पहिल्यांदा मौन सोडलंय. ८० वर्षीय चिटणीस यांनी फेसबुकवर एक खुलं पत्र लिहिलंय.
Oct 12, 2015, 06:26 PM ISTआरुषी हत्याकांड : तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा
आरुषी हत्याकांड प्रकरणात दोषी ठरलेले राजेश तलवार आणि नूपूर तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिलाय.
Nov 26, 2013, 04:46 PM ISTतलवार दाम्पत्य दोषी : नेमकं काय घडलं कोर्टात...
गाझियाबादच्या सीबीआय कोर्टानं आरुषी-हेमराज हत्याकांडात राजेश आणि नुपूर तलवार यांना दोषी ठरवलंय. या दोघांना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश श्याम लाल यांनी ३ वाजून २५ मिनिटांनी या प्रकरणाचा निर्णय जाहीर केला.
Nov 25, 2013, 03:55 PM ISTआई-वडिलांनीच केली आरुषीची हत्या; सीबीआय कोर्टाचा निर्णय
नोएडामधील हायप्रोफाईल आरूषी हत्याकांड प्रकरणाचा आज अखेर निकाल लागलाय. यामध्ये आरुषीची हत्या तिच्या आई-वडिलांनीच म्हणजे तलवार दाम्पत्यानंच केल्याचं न्यायालयानं स्पष्ट म्हटलंय.
Nov 25, 2013, 03:32 PM ISTनुपूर तलावर आजची रात्र काढणार जेलमध्येच...
नुपूर तलवारला आजची रात्र गाजियाबादच्या डासना जेलमध्ये काढावी लागणार आहे. एडीजे कोर्टानं नुपूर तलवारच्या जामीन अर्जावरील निर्णय उद्यापर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे.
Apr 30, 2012, 09:59 PM IST