बुरहान वानीच्या भावाच्या मृत्यूची कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई
जम्मू - काश्मीर सरकारनं खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्या १७ जणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलीय. या लोकांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या भावाचाही समावेश आहे. औपचारिक आदेश जारी करण्याअगोदर याविरुद्ध आक्षेप नोंद करण्यासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आलीय.
Dec 14, 2016, 12:39 PM ISTटोल कंत्राटदारांकडून नुकसान भरपाईची मागणी
राज्यात गेल्या २४ दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या टोल माफीमुळे टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
Dec 2, 2016, 04:50 PM ISTटोल कंत्राटदारांची राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:20 PM IST'भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातल्या जखमींच्या नुकसान भरपाईचा विचार करा'
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई देण्याचा विचार पालिकेनं करावा
Oct 27, 2016, 06:13 PM ISTनुकसान भरपाईच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 11:39 AM IST26/11 हल्ल्यातल्या जखमीला नुकसान भरपाई
26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले ब्रिटीश नागरिक विल पाईक यांना नुकसान भरपाई मिळाली आहे.
Jan 21, 2016, 05:27 PM ISTएकाच घरात राहून पतीकडून पत्नीने वसुली केली अपघाताची भरपाई
पत्नीसोबत दुचाकीवर प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक इशारा आहे. दुचाकीचा अपघात झाल्यास आणि पत्नी जखमी झाल्यास तुम्हाला पत्नीला नुकसान भरपाई देण्याची वेळ येवू शकते. औरंगाबादमध्ये असा प्रकार घडलाय आणि मोटार अपघात न्यायाधिकरणानं आता विमा कंपनीसोबत पतीलाही पत्नीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
Dec 12, 2015, 03:38 PM ISTया राजाच्या 'गुप्त पत्नी'ला दीड अब्ज रुपयांची नुकसान भरपाई
ब्रिटनच्या एका कोर्टाने साऊदी अरबचे दिवंगत किंग फहद यांची 'गुप्त पत्नी' असल्याचा दावा करणाऱ्या महिलेला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ब्रिटीश जज पीटर स्मिथ यांनी आदेश दिला की, पॅलेस्टीनमध्ये जन्मलेली ६८ वर्षीय जनान हार्बला मिलियन पाउंड (सुमारे दीड अब्ज रुपये) आणि लंडनमध्ये वचन दिल्यानुसार प्लॅट देण्यात यावा.
Nov 4, 2015, 02:46 PM ISTकॉलड्रॉप झाल्यास नुकसान भरपाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 11:29 AM IST'कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपया भरपाई'
मोबाईल कंपन्यांचे फोनसाठी अनेकवेळा नेटवर्क नसते. ज्यावेळी असते त्यावेळी फोन सुरु असताना मध्येच फोन कॉल कट होतो. पुन्हा फोन लावावा लागतो. मात्र, कॉल ड्रॉप होतो, त्यावेळी पूर्ण पैसे कापले जातात. या भुर्दंड मात्र, ग्राहकाला बसतो. आता हा भुर्दंड भरपाईच्या स्वरुपात कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यासाठी एक रुपया भरपाई द्यावी लागेल.
Oct 16, 2015, 10:22 AM ISTआरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश!
आरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश!
Sep 5, 2015, 12:00 PM ISTआरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश!
बदलापूर येथील आरटीआय कार्यकर्ते अरूण सावंत यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना कायमचं अपंगत्व आलंय. या घटनेची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेत अरूण सावंत यांना १० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत. आरटीआय कार्यकर्त्यांना हा मोठा दिलासा आहे.
Sep 5, 2015, 10:51 AM ISTपुन्हा दरड कोसळल्यास नुकसान भरपाई आयआरबीनं द्यावी - सभापती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 08:40 PM IST'त्या' दोघींना द्या नुकसान भरपाई!
फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून पोलिसांनी डांबून ठेवलेल्या दोघा तरूणींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं दिलेत.
Jul 15, 2014, 09:37 PM ISTराहुल ५०० करोड देणार की माफी मागणार?
आसाम गण परिषदेच्या युवा शाखेनं बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नुकसान भरपाई म्हणून ५०० करोड रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवलीय.
Jun 6, 2013, 12:58 PM IST