निषेध

मुंबईत विद्यार्थ्यांकडून दहशतवादाचा निषेध

मुंबईत विद्यार्थ्यांकडून दहशतवादाचा निषेध

Nov 29, 2015, 01:12 PM IST

मुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध

मुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध

Nov 20, 2015, 10:10 PM IST

लेखकानं पुरस्कार केला परत; घरी पोलीस झाले दाखल

नको तिथे मूग गिळून गप्प बसणाऱ्या सरकारवरचा निषेध म्हणून साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचा सपाटाच लावलाय. यात चळवळीत प्रसिद्ध गुजराती लेखक गणेश देवी हेदेखील सामील झाले. त्यांनीही आपला पुरस्कार सरकारला साभार परत केला. परंतु, थोड्याच वेळात त्यांच्या दारात पोलीस येऊन धडकले. 

Oct 16, 2015, 05:02 PM IST

गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कम्युनिस्ट नेत्यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केलाय.

Feb 16, 2015, 03:45 PM IST

पेशावर हल्ला : भारतीय विद्यार्थ्यांच्या या भावना....

भारतीय विद्यार्थ्यांच्या या भावना....

Dec 17, 2014, 11:56 AM IST

चीन राष्ट्रपती जिनपिंग यांचे स्वागत, दुसरीकडे निषेध

चीनचे राष्ट्रपती जिनपिंग भारताच्या ऐतिहासिक दौ-यावर आले असतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची स्वागत केले. तर तिबेटी जनतेनं नवी दिल्लीत निषेध प्रदर्शनं केली. तिबेटवर चीननं दडपशाही केल्याचा तिबेटी लोकांचा आरोप आहे. 

Sep 17, 2014, 06:38 PM IST

सुशीलकुमारांचं `दादां`वर वक्तव्य, कलाकारांकडून निषेध

"नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत" या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यात येतोय.

Apr 15, 2014, 12:16 PM IST

`भगतसिंगांच्या चरित्राचं प्रकाशन मोदींच्या हस्ते होऊ देणार नाही!`

क्रांतिकारक भगतसिंग यांचं चरित्र प्रकाशित होत असून या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, पुस्तकाच्या लेखकाने आणि प्रकाशकांसह काही नागरिकांनी या गोष्टीला विरोध दर्शवला आहे.

Oct 15, 2013, 03:11 PM IST

डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुणे बंद

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात पुरोगामी संस्था-संघटना आणि सर्वपक्षांच्यावतीनं बंद पुकारण्यात आलाय.

Aug 21, 2013, 09:40 AM IST

मी पोलिसाला मारले नाही- राम कदम

मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.

Mar 19, 2013, 08:14 PM IST

दोषी असेन, तर मी राजीनामा देईन- क्षितिज ठाकूर

विधानभवन परिसरात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणारे आमदार क्षितीज ठाकुर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आपल्याकडील मोबाइल फुटेज आणि सीडी पत्रकारांकडे सुपुर्त करत सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वतःवर घेतली.

Mar 19, 2013, 08:14 PM IST

का मारलं आमदारांनी पोलीस निरीक्षकांना?

आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत.

Mar 19, 2013, 05:50 PM IST