कांदा निर्यात मूल्य रद्द, भाजप-शिवसेनेत श्रेयासाठी चढाओढ
केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यातमूल्य रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयावरून शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाचं राजकारण सुरू झाले आहे. तर सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका शेतकरी वर्गातून होतेय.
Dec 26, 2015, 06:38 PM ISTकांदा उत्पादकांसाठी खूषखबर, निर्यात मूल्य घटवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 10:20 AM ISTदीर्घकाळ रडवणारा कांदा आता मात्र हसवणार...
कांदा उत्पादकांसाठी खूषखबर आहे. कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीला अखेर केंद्रातल्या मंत्रिगटानं मान्यता दिलीय. कांद्याचं निर्यातमूल्य घटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय.
Dec 11, 2015, 11:03 PM IST