'अपेक्षाच ठेवू नका...'; 2024 च्या अर्थसंकल्पाविषयी निर्मला सितारमण यांनी स्पष्टच सांगितलं
Union Budget 2024: नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार की फटका बसणार? अर्थसंकल्पाकडून तुम्ही काही अपेक्षा ठेवल्या असतील तर पाहा ही बातमी
Dec 7, 2023, 02:48 PM ISTसाधेपणानं पार पडला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या मुलीचा विवाहसोहळा; Video Viral
Nirmala Sitharaman Daughter Wedding : सोशल मीडियामुळं संपूर्ण देशाला पाहता आली या सोहळ्याची झलक. तुम्ही पाहिली? आई अर्थमंत्री असतानाही लेकीचं लग्न मात्र अगदी साधेपणानं...पाहा...
Jun 9, 2023, 08:09 AM IST
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, पगार दुपटीनं वाढणार; मार्च महिना विसरु नका
7th Pay Commission: काय म्हणता? दुपटीनं पगार वाढणार? आताच पाहा कशी असेल ही आकडेमोड. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच समोर आलिये ही महत्त्वाची माहिती.
Jan 6, 2023, 09:35 AM ISTBudget 2021 : अप्रत्यक्ष करांवर सेस लावून खिसा अलगद रिकामा करण्याचा फॉर्म्युला
लागू केलेल्या सेसमुळे नोकरदार आणि शेतकरी दोघेही भरडले जाण्याची भीती
Feb 1, 2021, 03:24 PM ISTBudget 2021 : पेट्रोल डिझेलवरील अधिभारामुळे भडकले संजय राऊत
हा अर्थसंकल्प देशाचा आहे की निधी वाटपाचा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
Feb 1, 2021, 03:06 PM ISTBudget 2021: बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
आजच्या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
Feb 1, 2021, 02:07 PM ISTBudget2021 :अर्थसंकल्पाच्या सर्व अपडेट्ससाठी डाऊनलोड करा नवे ऍप
केंद्र सरकारने यासाठी ऍप लॉंच केलंय. हे कसं वापरायचं याबद्दल समजून घेऊया.
Feb 1, 2021, 08:31 AM ISTBudget 2021-22 : देशात नवी राष्ट्रीय रेल्वे योजना सुरु करणार
'कॉमन मॅन'साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पोतडीमध्ये काय असणार याची उत्सुकता
Feb 1, 2021, 07:48 AM ISTशेतकऱ्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात माल विकता येणार, नवा कायदा लवकरच
शेतकर्यांना आपला माल कोणाला आणि कोणत्या किंमतीला विकायचा आहेत याचा पूर्ण हक्क, स्वातंत्र्य असेल असा कायदा आणणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
May 15, 2020, 07:21 PM ISTशेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा, ३१ मेपर्यंत व्याजात सूट, ४ लाख कोटींचं कमव्याजी कर्ज
शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची महत्त्वाची घोषणा
May 14, 2020, 04:52 PM ISTएअर इंडियाच्या अडचणींत वाढ, खाजगीकरणाच्या प्रक्रियेला वेग
मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारनं एअर इंडियाचे १०० टक्के शेअर विकण्याची तयारी दर्शवलीय
Aug 24, 2019, 09:57 AM ISTकानडी कौल : निकालानंतर निर्मला सितारमण यांची प्रतिक्रिया
कानडी कौल : निकालानंतर निर्मला सितारमण यांची प्रतिक्रिया
May 15, 2018, 11:56 AM ISTनिर्मला सितारमण आज घेणार 'सुखोई ३०' उड्डाण
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं सर्वात घातक लढाऊ विमान 'सुखोई ३०' मधून उड्डाण करणार आहेत.
Jan 17, 2018, 09:31 AM ISTनोटबंदीपासून जे पाहिजे होते ते मिळालं मोदींना...
नोटबंदीचे लक्ष्य बहुतांशी प्रमाणात पूर्ण झाले असल्याचे मत वाणिज्य मंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केले आहे. जी रोकड बँकीगच्या यंत्रणेत नव्हती ती आता बँकेतील खात्यांमध्ये पोहचली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Apr 9, 2017, 03:40 PM IST