'निर्भया'वरील 'इंडियाज डॉटर' प्रसारीत न करण्याच्या सूचना
सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व न्यूज चॅनेल्सना निर्भयावर बनवण्यात आलेली इंडियाज डॉटर ही डॉक्युमेंटरी प्रसारीत न करण्याची सूचना जारी केली आहे.
Mar 4, 2015, 09:23 AM ISTदिल्ली बलात्कार प्रकरण : निर्भयाची हत्या केली नसती पण...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 08:35 PM ISTदिल्ली बलात्कार प्रकरण : निर्भयाची हत्या केली नसती पण...
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या गँगरेप प्रकरणातील एका आरोपीला, अजूनही त्याने केलेल्या कृत्यावर कोणताही पश्चाताप झालेला नाही.
Mar 3, 2015, 03:45 PM ISTव्हिडिओ : भर रस्त्यावर `तो` तडफडून मरताना...
नवी दिल्लीत निर्भया प्रकरणानंतर जनता जागृत झाली असेल... रस्त्यावर कुणी मदतीची याचना केली तर त्यांना मदतीसाठी बघ्यांनी केवळ पाहत न राहता मदतीची भूमिका घेण्याचा निश्चय केला असेल... असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचं ठरता...
Jun 14, 2014, 10:20 PM IST‘निर्भया’च्या बलात्कार्यांची फाशी कायम
देशाला हादरवणार्या दिल्लीतील क्रूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा दिल्ली हायकोर्टानं कायम ठेवली आहे. ‘निर्भया’वरील बलात्काराचा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्याचं नमूद करत हायकोर्टानं फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निर्णयावरच शिक्कामोर्तब केलंय.
Mar 14, 2014, 10:52 AM ISTदिल्ली गँगरेप : आरोपींना फाशी हवी – वडिलांची मागणी
दिल्लीत झालेल्या गँगरेपप्रकरणात आज कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केलीय.
Sep 10, 2013, 12:36 PM IST‘त्या’ अल्पवयीन नराधमाला फाशी द्या- ‘निर्भया’चे कुटुंबिय
दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुनावण्यात आलेली तीन वर्षाची शिक्षा आपल्याला मान्य नसून त्याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं निर्भयाचे कुटुंबिय म्हणाले. शिवाय `त्या`नराधमाला फाशीचीच शिक्षा हवी, अशी मागणीही त्यांनी केली. जुवेनाईल कोर्टाच्या निकालाबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली.
Sep 1, 2013, 08:41 AM ISTदिल्ली गँगरेप - अल्पवयीन आरोपीला ३ वर्षाची शिक्षा
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवत ज्युवेनाईल कोर्टानं तीन वर्षाची शिक्षा सुनावलीय. `निर्भया`वर क्रूरपणे बलात्कार करणाऱ्या `सहाव्या` आरोपीचं वय न पाहता, त्यालाही सर्वसामान्य आरोपींप्रमाणं शिक्षा द्यावी, या याचिकेला सुप्रीम कोर्टानं फेटाळलं होतं. त्यानंतर शनिवारी हा निर्णय देण्यात आला.
Sep 1, 2013, 08:17 AM IST