गुगलच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध
सात मुस्लिम देशांमधल्या नागरिकांना प्रवेशबंदी घालण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णय़ाचा अमेरिकेत जोरदार निषेध होतोय.
Jan 31, 2017, 10:51 PM ISTपुण्यात संध्याकाळपर्यंत आघाडीचा निर्णय झाला नाही तर
पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे.
Jan 30, 2017, 05:18 PM ISTमुंबई - युतीबाबत होणार निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2017, 03:29 PM ISTसातवी ते दहावीची पुस्तकं बदलणार
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातील सातवी आणि नववीची पुस्तके बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने घेतलाय.
Jan 9, 2017, 04:11 PM ISTसुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मनोहर जोशी नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 08:22 PM IST'उंदीर बाहेर काढण्यासाठीच डोंगर पोखरला'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 08:42 PM ISTतुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू
तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू
Dec 29, 2016, 09:47 PM ISTतुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू
नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली व्हावी यासाठी सर्वच पक्षांनी पुन्हा आघाडी उघडली आहे. नवी मुंबईच्या महापौरांसह शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं समजतंय. यात शिवसेनेचे नेते आघाडीवर होते.
Dec 29, 2016, 07:47 PM ISTओबीसी मंत्रालयाच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड
ओबीसी मंत्रालयाच्या निर्णयावरुन विरोधकांनी टीकेची झो़ड उठवली आहे. ओबीसी मंत्रालय म्हणजे जातीय विषमता तयार करण्याच काम राज्य सरकार करत असल्याची विरोधी पक्षनेते विखे पाटलांनी राज्यसरकारवर टिका केलीये. सरकारची फोडा आणी झोडा निती असल्याच विखेंनी म्हटलय. तर सुनील तटकरे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेतलेला निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 27, 2016, 04:57 PM ISTनोटबंदीच्या निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीला फटका
नोटाबंदीचा निर्णयामुळे राज्यातील महापालिकेच्या तिजो-या भरल्या. मात्र यांच निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीला फटका बसलाय. कारण निबंधक ऑफिसमधील व्यवहार 5 टक्यांवर आले आहेत.
Dec 11, 2016, 11:51 AM ISTनोटाबंदीनंतर आता येणार प्लास्टिक नोटा!
नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी संसदेत याबद्दल माहिती दिली.
Dec 10, 2016, 08:17 AM ISTचित्रपटगृहात राष्ट्रगीतावेळी उभं राहायला दिव्यांगांना सवलत
चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत म्हणण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
Dec 9, 2016, 06:13 PM ISTनोटबंदीच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही आज नोटाबंदीच्या विषयावर विधानसभेत चर्चेचा फड रंगला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेला सुरूवात करताच मोदी सरकारच्या निर्णयाची जोरदार चिरफाड केली आहे.
Dec 7, 2016, 01:47 PM IST'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:53 PM IST'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची नीट काळजी घेतली नाही
Dec 4, 2016, 04:43 PM IST