निर्णय

हत्या प्रकरणातील आरोपांवर गुरमीतचा आज निकाल

रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुरमीत राम रहीम आज पुन्हा एकदा न्यायालयात फैसला होणार आहे. डेरा प्रमुखाचा अनुयायी आणि डेरा मॅनेजर रंजीत सिंह आणि सिरसाचा पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येचा आरोपही गुरमीतवर आहे. याच प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे. 

Sep 16, 2017, 09:23 AM IST

'राईट टू प्रायव्हसी' निर्णयाचा परिणाम बीफ बंदीवरही : सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने म्हटल्याप्रमाणे, आता या निर्णयाचा परिणाम काही प्रमाणात राज्य सरकारच्या बीफ बंदीवरही होणार आहे.

Aug 26, 2017, 09:24 PM IST

पंचकुला हिंसाचार : ...त्या १७ शवांची अजून ओळखही पटलेली नाही!

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला गुरमीत राम रहीमच्या समर्थकांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ३१ जणांनी आपला जीव गमावलाय... तर २५० हून अधिक जण जखमी आहेत. 

Aug 26, 2017, 01:18 PM IST

जगातील या २२ देशात ट्रिपल तलाकवर बंदी

ट्रिपल तलाकवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने दिला आणि देशभर चर्चा सुरू झाली. पण, असा निर्णय घेणारा भारत हा काही एकटाच देश नाही. भारताने निर्णय घेण्याआधीही सुमारे २२ देशांनी ट्रिपल तलाकवर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे या २२ देशांमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, सीरिया यांसारखे मुलतत्वादी देशही आहेत.

Aug 22, 2017, 09:12 PM IST

'तीन तलाक'च्या निर्णयावर देशभरात उमटल्या प्रतिक्रिया...

सर्वोच्च न्यायालयानं ट्रीपल तलाक घटनाबाह्य ठरवलंय. न्यायालयाच्या या निर्णयाचं सत्ताधारी भाजपसह देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी स्वागतच केलंय. 

Aug 22, 2017, 03:15 PM IST

'ट्रिपल तलाक' संदर्भात सहा महिन्यांत कायदा अस्तित्वात आला नाही तर...

सर्वोच्च न्यायालयानं आज ऐतिहासिक निर्णय दिलाय. तब्बल नऊ कोटी मुस्लीम महिलांसाठी ७० वर्षांनंतर आजची पहाट स्वातंत्र्याची नवी पहाट घेऊन आली. भारतातल्या मुस्लीम भगिनींवर असणारी ट्रिपल तलाकची टांगती तलवार आजपासून हद्दपार झालीय. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज ट्रिपल तलाक घटनाबाह्य ठरवलाय.

Aug 22, 2017, 03:09 PM IST

तीन तलाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया

तीन तलाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया

Aug 22, 2017, 02:02 PM IST

तीन तलाक : पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त

पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त 

Aug 22, 2017, 02:02 PM IST

तीन तलाक : याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया

याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया

Aug 22, 2017, 02:01 PM IST

तीन तलाक : प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया

प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया 

Aug 22, 2017, 02:00 PM IST

तीन तलाकवर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या वादग्रस्त तीन तलाकच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.

Aug 21, 2017, 07:28 PM IST

दहिहंडीसाठी किती थरांना मिळणार मान्यता?

दहीहंडी उत्सव तोंडांवर आला असतांना मानवी थरांची उंची काय असावी.

Aug 14, 2017, 09:13 AM IST

अल्पावधीतच शाळा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय

या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती आणि बैठक न घेता परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप पालकांनी केलाय.

Aug 12, 2017, 04:54 PM IST

घटस्फोटाचा निर्णय अँजेलिनानं घेतला मागे

हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जॉलीनं ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घ्यायचा निर्णय मागे घेतला आहे.

Aug 10, 2017, 09:41 PM IST