नियोजन आयोग

नियोजन आयोगाचे नाव आता नीती आयोग!

 नियोजन आयोगाचं नामकरण करण्यात आलंय. आता नियोजन आयोगाचं नाव 'नीती आयोग' करण्यात आलंय. केंद्र सरकारकडून याची माहिती देण्यात आलीय. 

Jan 1, 2015, 11:26 AM IST

नियोजन आयोग रद्दबादल? : पंतप्रधान - सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक

पंतप्रधान - सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक

Dec 7, 2014, 07:14 PM IST

मोदींचा निर्णय अर्थव्यवस्थेला धोकादायक - मुख्यमंत्री

नियोजन आयोग रद्द करण्यात येणार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी टीका केलीय. त्यांनी नियोजन आयोग रद्द करण्याचा निर्णय अर्थव्यवस्थेला धोकादायक असल्याची टीका केलीय. 

Aug 19, 2014, 08:12 PM IST

गरिबीची नवी व्याख्या : ५ व्यक्तींसाठी महिन्याला ६०० रुपये पुरेसे!

पाच व्यक्तींचा सहभाग असलेल्या कुटुंबाला महिन्याला ६०० रुपये पुरेसे आहेत, असं वक्तव्य शिला दीक्षित यांनी केलंय.

Dec 18, 2012, 08:02 AM IST

दोन टॉयलेट्ससाठी फक्त ३५ लाख...

२८ रुपये दररोज मिळवणारा माणूस गरिब नाही, अशी गरिबीची व्याख्या करणाऱ्या नियोजन आयोगानं आपण २ टॉयलेटसाठी ३५ लाख रुपये खर्च केलेत, अशी माहिती दिलीय. माहितीच्या अधिकाराखाली आलेल्या एका अर्जावर उत्तर देताना त्यांनी हा खुलासा केलाय.

Jun 6, 2012, 04:56 PM IST

गरिबीची क्रूर थट्टा, २८ रु. जगायला पुरतात!

नियोजन आयोगाच्या श्रीमंतीच्या व्याख्येवरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत. रोज 28 रुपये खर्च करण्याची क्षमता असलेली व्यक्ती गरीब नसल्याचं नियोजन आयोगाच्या नव्या व्याख्येमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

Mar 20, 2012, 04:08 PM IST

दारिद्रयाचा टक्का घटला, चिंता कायम

गेल्या पाच वर्षात दारिद्र्याच्या टक्केवारीत ७.३ टक्क्यांची घट झाली असून ते देशातील एकूण लोकसंख्येच्या २९.८ टक्के पर्यंत खाली आल्याचं नियोजन आयोगाने म्हटलं आहे. नियोजन आयोगाने जारी केलेल्या अंदाजानुसार २००४-०५ ते २००९-१० या कालावधीत ग्रामीण भागातील दारिद्र्याच्या प्रमाणात शहरी भागाच्या तुलनेत अधिक वेगाने घट झाली.

Mar 19, 2012, 05:47 PM IST