नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाला मिळाले चार नवे न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश मिळून न्यायाधीशांची संख्या २८ झालीय

Nov 2, 2018, 11:56 AM IST

लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं मुख्य प्रशिक्षकाची निवड केली आहे.

Aug 25, 2018, 05:18 PM IST

युपीएससी उत्तीर्ण होऊनही दिव्यांग जयंत नियुक्तीसाठी झगडतोय

पुण्यातल्या जयंत मंकले या तरूणाला प्रत्यक्ष नियुक्तीसाठी झगडावं लागतंय

Aug 20, 2018, 10:38 PM IST

इंदू मल्होत्रांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती

इंदू मल्होत्रांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती 

Apr 26, 2018, 10:27 PM IST

कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 07:32 PM IST

वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांची पुन्हा एक वर्षासाठी नियुक्ती

वादग्रस्त सनदी अधिकारी आणि एमएमआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार हे शासकीय सेवेतून आज निवृत्त झाले.

Feb 28, 2018, 08:14 PM IST

शेन वॉर्नचं आयपीएलमध्ये कमबॅक, बजावणार ही भूमिका

आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देणाऱ्या शेन वॉर्नचं १० वर्षानंतर पुन्हा आयपीएलमध्ये कमबॅक झालं आहे.

Feb 13, 2018, 03:57 PM IST

मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी खाजगी जनसंपर्क अधिकारी

राज्यातील मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी खाजगी जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Jan 30, 2018, 01:40 PM IST

दलबीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 03:13 PM IST

द्रविड-झहीरच्या निवडीबाबत रवी शास्त्री म्हणतो...

भरत अरुण याची टीम इंडियाच्या बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.

Jul 18, 2017, 04:40 PM IST

द्रविड, झहीरच्या निवडीला प्रशासकीय समितीचा रेड सिग्नल

टीम इंडियाच्या परदेश दौ-यासाठी बॅटिंग कोच म्हणून निवड झालेल्या राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच झहीर खानच्या निवडीला प्रशासकीय समितीनं रेड सिग्नल दाखवलाय. त्यांच्या निवडीबाबत आता 22 जुलैला अंतिम निर्णय घेण्यात येईल. 

Jul 15, 2017, 08:31 PM IST

कोच म्हणून सेहवाग घेणार कुंबळेची जागा?

भारतीय क्रिकेट टीमचा कोच अनिल कुंबळेचा करार संपत आहे. त्यामुळे बीसीसीआयनं नवा कोच नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

May 29, 2017, 05:23 PM IST

महाराष्ट्र केसरी विजय चौधरींना अखेर सरकारी नोकरी

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची अखेर पोलीस उपअधिक्षक पदावर निय़ुक्ती झालीय.

May 3, 2017, 06:52 PM IST