Nipah Virus : केरळातील 'त्या' दोघांचा मृत्यू निपाहमुळंच, नव्यानं आढळले 4 संशयित रुग्ण; तुम्ही सुरक्षित आहात ना?
Nipah Virus : कोरोनाच्या धक्क्यातून जग सावरत असतानाच भारतात निपाह विषाणूनं चिंता वाढवली आहे. केरळात या विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.
Sep 13, 2023, 11:01 AM IST
निपाह व्हायरसरवर औषध सापडल्याचा मेडिकल असोसिएशनचा दावा
निपाह व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या व्हायरसची लागण झाल्यापैकी दोघांची प्रकृती सुधारली आहे. निपाहग्रस्त रूग्णांच्या संपर्कात आलेल्या २००० रूग्णांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.
Jun 3, 2018, 01:47 PM ISTमुंबई | नीपा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांसमवेत बैठक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 22, 2018, 03:43 PM IST