निधी

नवी दिल्ली | सिंचन प्रकल्प निधीसाठी केंद्र सकारात्मक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 9, 2018, 07:46 PM IST

खासदार सचिन तेंडुलकरनं केलं असं काम, ऐकून तुम्हीही कराल सलाम!

क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर त्याच्या राज्यसभेतल्या कमी उपस्थितीमुळे नेहमीच वादात राहिला.

Apr 1, 2018, 06:13 PM IST

अर्थमंत्र्यांनी निधी न दिल्याने अंगणवाडीतील पोषण आहारावर परिणाम

पोषण आहारावर परिणाम झाल्याची कबुली महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेतच मान्य केलं. 

Mar 7, 2018, 10:58 AM IST

राज्य सरकारचा नंदुरबार जिल्हा समितीला ११६ कोटींचा निधी परत दिला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 08:45 PM IST

राज्य सरकारचा नाकर्तेपणा, ३८ टक्केच निधी खर्ची

कर्जमाफीच्या नावाखाली राज्य सरकारने राज्यातील विकासकामांना कात्री लावली आहे. मात्र ही कात्री लावल्यानंतरही उरलेला बराच निधी राज्यातील अनेक विभागांनी खर्च केला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. 

Feb 6, 2018, 09:44 AM IST

इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी निधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 07:49 PM IST

कर्जमाफीनंतर ३० टक्के निधी परत, आदिवासी विकासाला फटका

सातपुड्याच्या दुर्गम भागात अजूनही मोठ्या प्रमाणात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. 

Nov 19, 2017, 08:57 PM IST

नंदुरबार | कर्जमाफीनंतर निधी परत घेतल्याचा फटका आदिवासी विकासाला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 08:20 PM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विकणार जमीन : चंद्रकांत पाटील

राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकराने अनोखी शक्कल लढवली आहे. कर्जमाफीसाठी सरकार मुंबईतील बहुचर्चीत शक्ती मिलची जागा विकण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. 

Aug 27, 2017, 09:06 AM IST

भाजपला ७०५ कोटींचा तर काँग्रेसला १९८ कोटींचा कॉर्पोरेट निधी

२०१२-१३ ते २०१५-१६ या चार वर्षांमध्ये भाजपला तब्बल ७०५ कोटींचा कॉर्पोरेट निधी मिळाला आहे.

Aug 17, 2017, 09:47 PM IST