नितीन गडकरी

सगळी कामे झालीत, आता काय करायचं हा प्रश्न आहे? - गडकरी

राज्यात चांगले यश मिळेल आणि देशात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुढेचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी खास मुलाखतीत व्यक्त केला आहे. 

Mar 15, 2019, 08:40 PM IST
No the plan to become a Prime Minister - Nitin Gadkari PT2M23S

पंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची योजना - नितीन गडकरी

पंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची योजना - नितीन गडकरी

Mar 13, 2019, 11:15 PM IST

पंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची योजना - नितीन गडकरी

 पंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची योजना, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी दिली.  

Mar 13, 2019, 07:12 PM IST

पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा

पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींचं वक्तव्य

Mar 13, 2019, 07:01 PM IST
 Nitin Gadkari On PM Post. PT1M1S

पंतप्रधान होण्याची ना माझी इच्छा, ना संघाची - नितीन गडकरी

पंतप्रधान होण्याची ना माझी इच्छा, ना संघाची - नितीन गडकरी

Mar 13, 2019, 05:30 PM IST

राजकारणंही प्रामाणिकपणे करावं, मी खोटी आश्वासनं देत नाही - नितीन गडकरी

'राजकारण हे प्रतिस्पर्धी क्षेत्र आहे, इथं लोकांच्या आकांक्षांप्रमाणे काम करावं लागतं'

Mar 11, 2019, 09:04 AM IST

नाना पटोले नागपुरातून काँग्रेसचे उमेदवार, नितीन गडकरींविरोधात रिंगणात?

 भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांनी नागपूरमधून लोकसभा लढवणार आहेत.

Mar 8, 2019, 06:16 PM IST

नागपूर मेट्रोचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

 मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे आज व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात आले.  

Mar 7, 2019, 07:10 PM IST

गडकरी इफेक्ट... अवघ्या चार वर्षांत 'नागपूर मेट्रो' रुळावर

नागपूर रेल्वे उद्घाटनाआधीच फायद्यात आहे, हे त्याचं महत्त्वाचं आणि उल्लेखनीय वैशिष्ट्यंच म्हणावं लागेल

Mar 7, 2019, 09:22 AM IST
Nagpur Nitin Gadkari Critics On Govt Employees And Uria Import PT1M7S

नागपूर | प्रशासनातील लोकं बैलासारखं काम करतात - नितीन गडकरी

नागपूर | प्रशासनातील लोकं बैलासारखं काम करतात - नितीन गडकरी

Mar 4, 2019, 08:00 PM IST
Nagpur Nitin Gadkari Fell Said As No One Working On Out Of Box Plan Or Idea PT1M15S

नागपूर : प्रशासनातील लोक बैलासारखं काम करतात - गडकरी

नागपूर : प्रशासनातील लोक बैलासारखं काम करतात - गडकरी

Mar 4, 2019, 11:00 AM IST
Nagpur Nitin Gadkari Inauguration Of 100 Feet Tiranga At Railway Station PT53S

नागपूर । मध्यवर्ती रेल्वे स्थानकात शंभर फूट तिरंग्याचे अनावरण

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकात शंभर फूट तिरंग्याचे अनावरण

Feb 23, 2019, 11:10 PM IST

'नद्यांचं पाणी रोखल्याने पाकिस्तानला काही फरक पडत नाही'

'आम्हाला काहीही फरक पडत नाही'

Feb 22, 2019, 10:19 AM IST

जात, पंथाविषयी बोलणाऱ्यांना धडाच शिकवेन- नितीन गडकरी

जातीमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही. 

Feb 11, 2019, 07:31 AM IST

माझे मित्र गडकरींबद्दल या बाबतीत मी चिंतीत, पवारांनी केला खुलासा

गडकरींचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतलं जात आहे, यामुळेच मी चिंतेत असल्याचे पवार म्हणाले. 

Feb 10, 2019, 10:41 AM IST