नितीन गडकरी

नितीन गडकरी यांच्या स्वप्नांना तडे

अवघ्या देशवासियांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या नागपूरातील ग्रीन बसचे भविष्य काहीसे धोक्यात आहे.

Aug 14, 2018, 09:25 AM IST

बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, नितीन गडकरींची ऑफर

माझ्याकडे गुंतवणूक केली तर बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. 

Aug 8, 2018, 09:00 PM IST
PT2M17S

जबाबदार पक्षाने आंदोलन भडकवू नयेत - नितीन गडकरी

जबाबदार पक्षाने आंदोलन भडकवू नयेत - नितीन गडकरी

Aug 5, 2018, 01:59 PM IST
PT1M46S

मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी, नितीन गडकरींची घोषणा

मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी, नितीन गडकरींची घोषणा

Aug 2, 2018, 03:48 PM IST

विदर्भासाठी खुशखबर! कृषी विद्यापीठाच्या जागेवर कृषी परिषद केंद्र

कृषी परिषद केंद्राचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होईल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Jul 30, 2018, 09:56 AM IST

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व बदलाबद्दल नितीन गडकरी म्हणतात...

 मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात अशी भाजपमध्ये चर्चा असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.

Jul 28, 2018, 09:50 AM IST

राज्यातील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार - गडकरी

राज्यातील रखडलेल्या १०८ सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकार १३ हजार ६५१ कोटी रूपये देणार आहे.

Jul 18, 2018, 06:15 PM IST

संजय दत्तबद्दल काय म्हणाले बाळासाहेब?; नितीन गडकरींनी सांगितली आठवण

गडकरी यांनी संजू सिनेमाचे जोरदार कौतुक केले. ते म्हणाले, मी संजू सिनेमा पाहिला. सिनेमा खरोखरच सुंदर आहे. 

Jul 10, 2018, 09:06 AM IST

मुंबईतील समुद्रात वॉटर स्पोर्टस, दोन फ्लोटिंग रेस्टॉरंटस - गडकरी

मुंबईच्या समुद्रात लवकरच एफ वनसारखे वॉटर स्पोर्टस सुरु होणार आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केलीय. आणखी एक खूषखबर म्हणजे मुंबईतल्या समुद्रांमध्ये लवकरच दोन फ्लोटिंग रेस्टॉरंटस सुरु होणार आहेत. 

Jul 5, 2018, 09:17 PM IST

दूध उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात अनुदान द्या- सदाभाऊ खोत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 02:40 PM IST

...आणि नितीन गडकरी संतापले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 10, 2018, 02:06 PM IST