नाशिक : अहिल्या काठी स्नानाचा घाट?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 09:19 PM IST... जेव्हा आमदार संरपंचाच्या बायकोला ठरवतात 'वेश्या'!
एका आमदार महाशयांना मॉरल पोलिसिंग करण्याची हुक्की आली... आणि त्यांनी पोलिसांना हाताशी धरलं... त्यातूनच एका हॉटेलवर छापा पडला... पण डोंगर पोखरुन उंदीर निघाला.
Apr 22, 2015, 12:32 PM ISTनाशिकमध्ये भाजप आमदारांची शोबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 10:18 PM ISTस्वाईन फ्लूमुळे १ जानेवारीपासून राज्यात ४७८ रुग्णांचा बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 05:50 PM ISTआरोग्य आणि सौंदर्यासाठी नाशकात 'मड बाथ'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2015, 09:07 PM ISTबिबट्याच्या हल्ल्यात अंगणात खेळणाऱ्या चिमुरड्याचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका ४ वर्षाचा चिमुरड्याचा मृत्यू झालाय. निफाड तालुक्यातील भुसे या गावात ही घटना घडलीये. बिबट्यानं शुक्रवारी रात्री या चिमुरड्याला घरासमोरून उचलून नेलं होतं.
Apr 18, 2015, 05:32 PM ISTनाशिकमध्ये ४ वर्षांच्या बालकाला वाघाने बिबट्याने नेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 12:03 PM ISTशिर्डी संस्थांनचा पैसा आणि नाशिकचा कुंभ मेळा, नवा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2015, 09:26 PM ISTशिर्डी संस्थांनचा पैसा आणि नाशिकचा कुंभ मेळा, नवा वाद
शिर्डीच्या साईबाबांना भक्तांनी मोठ्या श्रध्देनं दान केलेल्या देणगीतून साठलेल्या खजिन्यातील पैसा वापरण्यावरून येत्या काही काळात मोठ वादंग होईल असं दिसत आहे.
Apr 17, 2015, 07:52 PM ISTएकाच ठिकाणी... अवकाळी पाऊस आणि दुष्काळही!
एकाच ठिकाणी... अवकाळी पाऊस आणि दुष्काळही!
Apr 17, 2015, 12:22 PM ISTशुद्धीकरणाशिवाय गोदावरी नदीपात्रात उतरू नका- हायकोर्ट
कुंभमेळ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी... जोपर्यंत गोदावरीचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत नदीपात्रात कोणालाही उतरु देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. याचिकाकर्ते प्रवर्तक पाठक यांनी गोदावरी शुद्धीकरणावर आज नव्यानं अर्ज केला. त्यावेळी न्यायालायनं हे आदेश दिलेत.
Apr 16, 2015, 06:40 PM ISTसहकार राज्य मंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात २ कोटींना गंडा
राज्यात सर्वच जिल्ह्यात ठेविदाराना बुडविण्याचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातून होतोय. आता याचा फटका सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांनाही बसला आहे. त्याच्या मतदार संघातील त्रेसष्ट ठेवीदाराना दोन कोटी रुपयांत बुडविण्यात आल्याने सहकार खाते अडचनीत आले आहे.
Apr 14, 2015, 05:00 PM IST