नाशिकमध्ये पाणीटंचाईनं घेतला महिलेचा बळी
नाशिकमध्ये पाणीटंचाईनं घेतला महिलेचा बळी
Apr 13, 2016, 10:29 AM ISTनाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त
मालेगाव दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त करण्यात आली आहे. मालेगावच्या 14 शेतक-यांची जमीन 2001 साली पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्या बदल्यात या 14 शेतक-यांना नऊ कोटी 64 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र पंधरा वर्ष झाली तरी हा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळं न्यायालयानं थेट जिल्हाधिका-यांची गाडी आणि खुर्चीच जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईसाठी न्यायालयाचे अधिकारी, कर्माचारी, शेतक-यांचे वकील आणि शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते.
Apr 12, 2016, 09:11 PM ISTनाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त
नाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त
Apr 12, 2016, 06:19 PM ISTसुरगण्यात पाण्यासाठी किरकोळ वादातून महिलेची हत्या
एकीकडे लातूर दुष्काळात होरपळत असताना महाराष्ट्रातील इतर भागांतही या दुष्काळाचं भयाण वास्तव समोर येतंय. पाण्याच्या वादातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय.
Apr 12, 2016, 03:36 PM ISTनाशिक - सोलरवर चालणारी सायकल
Apr 11, 2016, 09:35 PM ISTनाशिक - बिल्डरला ६६ लाखांचा दंड
Apr 11, 2016, 09:31 PM ISTसैनिक घडवण्याचा गावाच आदर्श उपक्रम
Apr 11, 2016, 12:43 PM ISTदेखभालीअभावी नाशिकची उद्यानं झाली भकास
Apr 10, 2016, 11:56 AM ISTनाशिक : सोलरवर चालणारी सायकल
Apr 9, 2016, 01:56 PM ISTनाशिकच्या रामकुंडात टँकरने सोडलं पाणी
गेल्या आठ पंधरा दिवसांपासून कोरड्या पडलेल्या नाशिकच्या रामकुंडात आज टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलं. तारवारा नगर परिसरातल्या विहिरीचं पाणी रामकुंडात सोडलं जातंय. गोदावरीचं पाणी नसलं तरीही रामकुंडात पाणी आल्याने ते तीर्थ स्वरूपातच असल्याची प्रतिक्रिया देत पुरोहितांनी समाधान व्यक्त केलंय.
Apr 8, 2016, 11:20 PM ISTनाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन
Apr 8, 2016, 12:40 PM ISTगुढी पाडवा : राज्यात उत्साहाला उधाण, शोभा यात्रेला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2016, 10:51 AM IST