पावसासाठी नाशिकमध्ये प्रार्थना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 01:53 PM ISTनाशिक : शिवरायांचे किल्ले दुर्लक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2016, 04:23 PM ISTनाशिक : शेतकऱ्याची मुलगी ठरली बेस्ट कॅडेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2016, 04:14 PM ISTनाशिक : पोलीस दलातील ११३व्या बॅचचा दीक्षांत समारंभ
पोलीस दलातील ११३व्या बॅचचा दीक्षांत समारंभ
Jun 8, 2016, 02:05 PM ISTबियाणे आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी
बळीराजा मशागतीत गुंतलाय. तर बियाणांची आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय.
Jun 7, 2016, 08:56 PM ISTनाशिक : शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व तयारी सुरू
शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व तयारी सुरू
Jun 7, 2016, 07:34 PM ISTपोरींनो परंपरा उखडून फेका…!
समाजमान्यतेतून निर्माण झालेल्या कुठल्याही परंपरा एकतर धर्माच्या सावलीखाली मस्त पैकी हातपाय ताणून जीवंत राहतात किंवा त्यांना त्या त्या देशातील पुरुषी अहंकारचं कवचकुंडल प्राप्त होत जात असतं.
Jun 6, 2016, 07:36 PM ISTमहाराजांनी लावून दिलं अनाथ मुलींचं लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2016, 09:12 PM ISTदुष्काळ संपवण्याविषयी नाशिककर एकत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2016, 09:11 PM ISTकेबीसी घोटाळ्यात पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग?
Watch all parts of 'News @ 8' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:49 PM ISTलग्नपत्रिकेतून दिला पाणी बचतीचा संदेश
मनमाडच्या रमाबाईनगर भागात राहणा-या कांबळे कुटुंबीयांनी पाणी बचतीचा असा आगळावेगळा संदेश दिलाय. कांबळे कुटुंबातल्या संजनाचं लवकरच लग्न होणारेय. मनमाडमधली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता त्यांनी लग्न पत्रिकेवर पाणी बचतीचा संदेश छापलाय. तहानलेल्या पाणी देणं हे पुण्यकर्म पण तहानलेल्यासाठी पाणी जपून ठेवणं हे महापुण्यकर्म या संदेशाबरोबरच लेक वाचवण्याचा संदेश छापलाय.
Jun 3, 2016, 11:16 PM ISTनाशिकमध्ये अतिक्रमण हटवा मोहीमवेळी राडा
शहरातील भद्रकाली परिसरात महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवा मोहीम राबविण्यात आली. यावेळी जमावाने पथकावर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
Jun 2, 2016, 03:36 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
Jun 1, 2016, 09:24 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.
Jun 1, 2016, 08:51 PM IST