नाशिक

शिक्षक भरतीच्या नावाखाली उकळले जातायत पैसे

शिक्षक भरतीच्या नावाखाली उकळले जातायत पैसे

May 24, 2016, 10:10 PM IST

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

May 24, 2016, 10:09 PM IST

प्रयोगशील शेतकऱ्याची कल्पक कांदा चाळ

प्रयोगशील शेतकऱ्याची कल्पक कांदा चाळ

May 24, 2016, 09:54 PM IST

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण आणि गुजरातेतील आंबा खरेदी करून परदेशात पाठवण्याचं काम नाशिकच्या शेतकऱ्यांची कंपनी करतेय. गेल्या वर्षी या कंपनीने पाच हजार टन आंबा प्रक्रिया करून गल्फमध्ये पाठवला होता. यावर्षी युरोपासह दहा हजार टन निर्यात अपेक्षित आहे. 

May 24, 2016, 09:01 PM IST

नाशिकमधले ते १२ फ्लॅट तोडण्यास सुरुवात

नाशिकमधले १२ फ्लॅट तोडण्यास सुरुवात

May 23, 2016, 08:48 PM IST

नाशिकमध्ये ४ महिन्यात २० हत्या

नाशिकमध्ये ४ महिन्यात २० हत्या

May 23, 2016, 08:45 PM IST

भंडारदऱ्यात भरला काजव्यांचा महोत्सव

भंडारदऱ्यात भरला काजव्यांचा महोत्सव

May 22, 2016, 10:04 PM IST

दुष्काळाचे चटके नाशिकमधल्या आदिवासी तालुक्यांनाही

दुष्काळाचे चटके नाशिकमधल्या आदिवासी तालुक्यांनाही 

May 22, 2016, 09:57 PM IST

नाशिकच्या धरणांमध्ये फक्त 6 टक्के पाणीसाठा

नाशिकच्या धरणांमध्ये फक्त 6 टक्के पाणीसाठा

May 22, 2016, 09:55 PM IST

नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

पुन्हा एकदा नाशिक हत्येनं हादरलयं. एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करुण मुलाने स्वत:वर धारधार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पळसे गांवात घडली आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिकात हत्या सत्र सुरूच असून 10 दिवसातली ही पाचवी हत्या आहे. त्यामुळे नाशिककरांमधे भितीचे वातावरण आहे. 

May 19, 2016, 10:44 PM IST