नाशिक

नाशिकमध्ये २४ तासात पोलिसांवर हल्ल्याच्या २ घटना

२४ तासात पोलिसांवर हल्ला करण्याच्या दोन घटना नाशिकमध्ये घडल्या आहेत .काठे गाली सिग्नलवर ट्रिपल सीट बाईक घेऊन जाणा-या तिघांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्याच्याशी आरेरावीची भाषा करून धक्काबुकी करून सरकरी कामात अडथला निर्माण केला. तर तपोवन पोलीस चौफुलीवर नाकाबंदी करणाऱ्या महिला कर्मचा-यासह चौघा पोलिसावर रिक्षा घालून त्यानं जीवे ठार मारण्याचा प्रत्यन करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय.

Sep 7, 2016, 04:02 PM IST

'हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट'च्या पाच संचालकांना अटक

'हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट'च्या पाच संचालकांना अटक 

Sep 6, 2016, 11:00 PM IST

नाशिकमध्ये घरघुती गणपतींचं मोठ्या थाटामाटात आगमन

घरघुती गणपतींचं मोठ्या थाटामाटात आगमन होतंय. लाडक्या गणपतीला घरी आणण्यासाठी शहरातल्या गोल्फ मैदानावर नाशिककरांनी मोठी गर्दी केली आहे. गणपतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठाही सजल्या आहेत.

Sep 5, 2016, 10:51 AM IST

खरेदीखत देण्यास उशिर, 4 बिल्डरना दोन वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंड

शहरातील एजी बिल्डरच्या 4 बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) दोन वर्षांची शिक्षा तसेच प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Sep 1, 2016, 02:56 PM IST

गल्लीतल्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या

गल्लीतील टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून सिन्नरमधील नवनीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. 

Aug 30, 2016, 09:48 PM IST