नाशिक पाऊस

दुतोंड्या मारुतीच्या छातीएवढं पाणी आलं; नाशिकमध्ये पावसाचा कहर

Maharashtra Rain Update :  नाशिकच्या गोदावरी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. यामुळे गोदावरी नदीकाठाच्या रहिवाशांना आणि शेतक-यांना अलर्ट जारी करण्यात आला असून, सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. 

Aug 4, 2024, 11:13 PM IST

नाशिकमधील पावसामुळे जायकवाडीत विक्रमी पाणीसाठा होण्याची शक्यता

नाशिक जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणं भरली आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

Jul 28, 2017, 05:21 PM IST

मुसळधार पावसाने नाशिकमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान

मुसळधार पावसाने नाशिकमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान 

Aug 6, 2016, 02:48 PM IST

धास्तावणाऱ्या पूरानंतर गोदामाई शांत

धास्तावणाऱ्या  पूरानंतर गोदामाई शांत

Jul 12, 2016, 01:39 PM IST