नाव

इंदिरा आवास योजनेचं नाव बदलणार

इंदिरा आवास योजनेचं नाव बदलणार

Dec 29, 2015, 11:21 AM IST

लिमका बुकमध्ये डॉक्टर मिलिंद पाटील यांचं नाव

अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलीवर हिप जॉईनची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने, ठाण्याचे डॉक्टर मिलिंद पाटील यांचं नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

Dec 13, 2015, 09:47 PM IST

पवारांच्या 'पत्रिके'तून सोनिया आऊट, मोदी इन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक दुर्मिळ क्षण पाहायची संधी हुकलीय... या निमित्तानं शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी या दिग्गजांना एकाच स्टेजवर पाहायची संधी मिळाली असती. पण... 

Dec 9, 2015, 05:50 PM IST

औरंगाबादचं नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण - भालचंद्र नेमाडे

औरंगाबादचं नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण - भालचंद्र नेमाडे

Sep 1, 2015, 03:13 PM IST

डॉ. कलामांचं नावही न लिहिता येणाऱ्या अनुष्कावर टीकेची झोड

एखाद्या चुकीबद्दल ट्विटरवासिय कुणालाही सोडत नाहीत... मग तो नेता असो वा सेलिब्रिटी... याचाच प्रत्यय आज अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आलाय. 

Jul 28, 2015, 04:17 PM IST

कतरिना म्हणते सलमानने ठेवलेले नाव मला नकोय...

गेल्या वर्षभरापर्यंत खूप गाजलेली अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. अनेक चित्रपट येऊन गेले, प्रसिद्धी मिळाली. खूप चर्चा देखील झाली. जगभरातल्या चाहत्यांनी 'सेक्सिएस्ट वुमन'या किताबानं गौरवलं.  

Dec 12, 2014, 09:51 PM IST

नावात काय आहे ?, साम्य असलेले अनेक उमेदवार रिंगणात

 नावात काय आहे ? असं म्हटलं  जातं.. पण जर तुम्ही निवडणुकीला उभे असालं तर नावात खूप काही आहे. नामसाधर्म्यामुळं तुम्ही निवडणूकीत पराभूतही होऊ शकता. लोकसभा निवडणूकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे श्रीवर्धनमधून उभे होते.  त्यांच्याच नावाच्या एका अपक्ष उमेदवाराला दहा हजार मतं मिळाली आणि सुनील तटकरेंचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळं सारख्याच नावाच्या उमेदवारांनी निवडणुकीचं पारडं फिरुही शकतं.

Oct 14, 2014, 05:04 PM IST

लग्नानंतर नावात बदल नाही - राणी मुखर्जी

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लग्नानंतर आपलं नाव बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर रानी मुखर्जी हेच नावानं आपण पुढे वावरणार असल्याचं राणीनं स्पष्ट केलंय.

Jun 25, 2014, 04:15 PM IST

...हे आहेत देशातले 543 नवनिर्वाचित खासदार!

देशात 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. 335 जागा मिळवत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. एनडीएला सत्ता मिळाली आहे.
पाहुा क्ठल्या राज्यात कोण निवडून आलं. पहा देशातील सगळ्या खासदारांची नावे...

May 17, 2014, 07:52 PM IST

मतदार यादीत नाव नाही, मतदान करताच येणार नाही

मुख्य यादीत नाव नसलेल्यांना मतदान करता येणार नाही, असं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी स्पष्ट केलंय.

Apr 23, 2014, 06:52 PM IST

ऑफिसमधून पाहा, तुमचं नाव मतदार यादीत आहे?

मुंबईकरांनो मतदार यादीत तुमचं नाव आहे का? हे तुम्हाला ऑफिसमधून बसूनच पाहता येणार आहे. मतदार यादीत तुमचं नाव आहे किंवा नाही, याची खातरजमा करणे महत्वाचे आहे.

Apr 21, 2014, 11:30 AM IST

राहुलच्या `राऊल विंसी` नावाच्या त्या पदव्या खऱ्या!

१९९४-९५ मध्ये राहुल गांधी `केंब्रिज युनिव्हर्सिटी`च्या ट्रिनिज कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते... हे तर सगळ्यांनाच माहीत आहे... पण, राहुलनं या कॉलेजमध्ये राहुल गांधी या नावानं नाही तर राऊल विंसी या नावानं प्रवेश घेतला होता, हे आता उघड झालंय.

Feb 19, 2014, 08:45 PM IST