शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हेंचे नाव निश्चित
लवकरच अधिकृत घोषणा होणार
May 4, 2020, 03:12 PM ISTविरोधकांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित
१८ विरोधीपक्षाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी आज संसदेत काँग्रेसच्या नेतृत्वात बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
Jul 11, 2017, 01:32 PM IST