नारायण मूर्ती

'इन्फोसिस'ला पुन्हा उभारी देण्याचं नंदन निलकेणी यांचं आश्वासन

'इन्फोसिस'मध्ये स्थैर्य आणणे, तसेच विसंवाद दूर करणे याला आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन कंपनीचे नवे अ-कार्यकारी चेअरमन नंदन निलेकणी यांनी केलंय.

Aug 26, 2017, 12:28 PM IST

इन्फोसिस करणार १३ हजार करोड रुपयांचे शेअर बायबॅक!

इन्फोसिसच्या जवळपास ३६ वर्षांत पहिल्यांदाच कंपनीनं शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतलाय.

Aug 19, 2017, 04:41 PM IST

'इन्फोसिस'च्या संचालक मंडळावर नारायण मूर्तींचा गंभीर आरोप

देशातली दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या इन्फोसिसचे सह-संस्थापक आमि माजी अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी संचालक मंडळावर गंभीर आरोप केल्यानं आयटी आणि अर्थ जगतात मोठी खळबळ उडालीय.

Feb 10, 2017, 08:54 AM IST

राजन आणखी एकदा गव्हर्नर व्हावेत - नारायण मूर्ती

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी, आरबीआयचे गव्हर्नर राजन यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. रघुराम राजन यांची पतधोरणाविषयीची कामगिरी लक्षात घेता त्यांचा कार्यकाळ आणखी दोनवेळा वाढविण्याची गरज असल्याचे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. 

Jun 17, 2016, 12:11 AM IST

केवळ सात वर्षांत 'फ्लिपकार्ट'चे मालक झाले खरबपती!

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना त्यांच्याच शहरात जबरदस्त टक्कर मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, उत्पन्नाच्या बाबतीत ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’चे कल्पक सचिन आणि बिन्नी बन्सल संयुक्त रुपात नारायण मूर्ती आणि नंदन निलकेणी यांच्या काही पावलंच मागे आहेत... 

Jul 30, 2014, 03:37 PM IST

कंपनीची उलाढाल १३ हजार कोटींची, पगार केवळ १ रूपया

कंपनीची उलाढाल १३ हजार कोटी रूपयांची. मात्र, एवढी मोठी उलाढाल असलेल्या या कंपनीचे सहसंस्थापक केवळ १ रूपयाच वेतन घेत आहे. तुम्हीही हैराण झालात ना. कोण आहे ती व्यक्ती? व्यक्ती आहे जगातील अग्रस्थानी असलेल्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायणमूर्ती.

Jan 14, 2014, 12:13 PM IST

<b><font color=#3333cc>ऐकलंत का... इन्फोसिसमध्ये १६ हजार जागा, नोकरीची संधी!</font></b>

नवीन वर्षात नोकरीची एक खूप चांगली संधी तरुणांसमोर येतेय. नव्या वर्षात इन्फोसिसमध्ये तब्बल १६ हजार जागांची भरती होणार आहे. त्यामुळं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले आणि घेत असलेल्यांना उत्तम संधी निर्माण होणार आहे.

Dec 22, 2013, 01:31 PM IST

जागतिक अपेक्षांवर भारत फोल : नारायण मूर्ती

जागतिक पातळीवर भारताकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. पण या सर्व अपेक्षांवर भारत खरा उतरू शकत नसल्याची खंत इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली आहे.

Sep 1, 2012, 04:06 PM IST