सेम टू सेम नारळपाण्यासारखं दिसत पण यात पाणी नसतं; तहान भागवणारे सुपर फ्रूट
जाणून घेऊया नारळ पाण्यासारखे दिसणारे फळ कोणते.
Nov 20, 2024, 05:27 PM ISTनारळ पाणी प्यायल्यावर मलाई खाता का? तज्ज्ञ सांगता की...
Benefits of Coconut Cream : नारळ पाणी प्यायल्यावर त्याची मलाई खाण्याची मजाच काही और असते. पण ही मलाई खाल्ल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतात तुम्हाला माहिती आहे का?
Apr 27, 2024, 03:30 PM ISTनारळामध्ये असणारे पाणी हे एंडोस्पर्मचा भाग
नारळात पाणी कसे तयार होते जाणून घ्या वैज्ञानिक कारण
Apr 1, 2024, 12:02 AM ISTकेवळ 'हा' पदार्थ खाऊन 30 दिवसांच्या ट्रीपमध्ये घटवले 14 किलो ....
वजन घटवण्यासाठी लोकं अनेक प्रयत्न करतात. त्यासाठी चित्र विचित्र उपाय करतात. पण दोन मित्रांनी चक्क वजन घटवण्यासाठी रोड ट्रीपची निवड केली आहे. या रोड ट्रीपदरम्यान अर्जुनने 14 वजन घटवले आहे. त्याचा प्रवास तुम्ही वाचाल तर थक्क होऊन जाल...
Jun 11, 2018, 01:46 PM ISTउन्हाळ्यात दररोज प्या एक नारळ पाणी, फायदे ऐकून हैराण व्हाल
उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे फायदे तर तुम्ही ऐकलेच असतील. जर तुम्ही सकाळची सुरुवात नारळपाण्याने करता तर दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटते.
Jun 6, 2018, 04:44 PM ISTवजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात रोज प्या नारळपाणी!
वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय नाही करत? अनेक प्रयत्न करता.
Apr 5, 2018, 07:30 PM ISTसकाळी नारळपाणी पिण्याचे भरपूर फायदे
नारळ पाण्यामध्ये विषारी तत्व दूर करण्याचे गुण असतात. नारळ पाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. जर तुम्ही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल तर नारळपाणी प्यायल्याने तुम्हाला फायदा होतो.
Dec 16, 2017, 03:49 PM ISTदोन आठवडे नियमित नारळपाणी पिण्याचे फायदे
मुंबई : नारळपाणी पिणे शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असते. इतर कोणतेही सॉफ्ट ड्रिंक घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे कधीही उत्तम. नारळपाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
हायड्रेशन कमी करण्यासाठी - हायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर इतर कोणतेही कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे उत्तम. यात मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी खनिजे असतात.
Aug 29, 2016, 09:44 AM ISTनारळपाण्याने चेहरा धुण्याचे ५ फायदे
उन्हाळ्यात विशेषकरुन चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात त्वचारोग तज्ञ नेहमी थंड पाण्याने चेहरा धुण्याचा सल्ला देतात. दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा थंड पाण्याने धुतल्यास त्वचेवरील ओलावा कायम राहतो.
Apr 25, 2016, 09:16 AM ISTसकाळी उठून नारळपाणी पिण्याचे हे आहेत ५ फायदे
नारळपाण्यामध्ये अनेक लाभकारक फायदे असतात. आजारी माणसाला नारळपाणी दिले जाते. यामुळे शरीराला उर्जा मिळते.
Feb 21, 2016, 10:14 AM IST