वैज्ञानिकदृष्ट्या जाणून घेतल्यास नारळामध्ये असणारे पाणी हे एंडोस्पर्मचा भाग असते.

कडक आवरणाच्या नारळात पाणी कुठून आणि कसं येतं असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.

नारळामध्ये असणारे पाणी हे एंडोस्पर्मचा भाग असून अँजिओस्पर्मसह फर्टिलायजेशन होताच न्युक्लेयस मध्ये बदलते.

नारळाची मुळे ही जमिनीतील पाणी शोषून नारळाच्या आत पोहोचवतात.

न्युक्लेयससह प्रक्रिया होऊन मग हे पाणी घट्ट होत जाते व खोबरे तयार होते.

कोवळ्या शहाळ्यात असणारे पाणी हे रंगहीन व पातळ स्वरूपात असते.

नारळ जुना होतो तसे हे पाणी मांसाळ खोबऱ्यात बदलते.

VIEW ALL

Read Next Story