पंकजा आणि नामदेवशास्त्रींच्या वादाचा सामान्यांना फटका
भाषणापूर्वी हजारो समर्थकांसह पंकजा मुंडे भगवानगडावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडेही होत्या. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत आवर्जुन उपस्थित होते. पंकजा मुंडे गडावर जात असताना त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी केली. तसंच त्यांना रस्त्यातच भाषण करण्याची मागणी केली. मात्र पंकजा गाडीतून खाली उतरल्या आणि थेट भगवानबाबांचं दर्शन घ्यायला गेल्या.
Oct 11, 2016, 05:17 PM ISTनामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2016, 02:08 PM ISTसंपूर्ण : पंकजा मुंडेची नामदेवशास्त्रींना धमकी, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल
पंकजा मुंडेची नामदेवशास्त्रींना धमकी, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल
Oct 7, 2016, 08:54 PM ISTपंकजा मुंडेची नामदेवशास्त्रींना धमकी, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल
भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार संघर्ष निर्माण झालाय. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय.
Oct 7, 2016, 08:05 PM IST