नाना पाटोले

उद्धव ठाकरेंचे भाकीत खरं ठरणार? नाना पटोले यांच्या वक्तव्याने राजकारणात पुन्हा खळबळ

ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुखांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला संबोधीत करताना राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात असे उद्धव ठाकरे म्हणाले. कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले. 

Nov 5, 2022, 09:07 PM IST

LokSabha Elections 2019 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत नाना पटोले, प्रिया दत्त यांना स्थान देण्यात आले आहे.

Mar 13, 2019, 09:40 PM IST

सरकार आणि महसूलमंत्री यांच्यावर भाजप खासदार पटोले यांचे गंभीर आरोप

भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केलेत. त्याचवेळी शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोपही केलाय. त्यामुळे भाजप त्यांच्या आरोपांना उत्तर देणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.

Nov 1, 2017, 07:35 PM IST

नाना पाटोले यांचा भाजपला घरचा आहेर

भाजपचे खासदार नाना पाटोले यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील नेत्यांना टार्गेट केलेय. त्यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. राज्यात बोगस शेतकरी असल्याचे म्हटल्याने नाना पाटोले जाम संतापलेत. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे बोगस शेतकरी म्हणणे योग्य नाही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा दिलाय.

Sep 13, 2017, 10:09 PM IST