खास मराठीतून शुभेच्छा देऊन साजरा करा ख्रिसमस
जगभरात वेगवेगळ्या प्रकारे ख्रिसमस साजरा केला जातो.
Dec 20, 2017, 10:19 AM ISTवसईमध्ये नाताळ साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 09:27 AM ISTनाताळासाठी रम्य कोकण ठरतंय ‘हॉट स्पॉट’
नाताळ, विकेन्ड आणि थर्टी फर्स्ट असा तिहेरी योग जुळून आल्यानं कोकणात पर्यटकांनी गर्दी केलीय.
Dec 25, 2012, 08:31 AM ISTजगभरात ख्रिसमसचा उत्साह
जगभरात आता ख्रिसमसचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लंडनमध्येही ब्रिटिश प्राईम मिनिस्टर डेव्हिड कॅमरून यांनी ट्राफलगर स्क्वेअरवर ख्रिसमस ट्री प्रज्वलित करून सिझनची खऱ्या अर्थानं सुरुवात केली.
Dec 24, 2011, 11:57 PM ISTवसईत कार्निव्हलची धुम
मुंबईजवळच्या वसईत सध्या ख्रिसमस कार्निवलची धूम आहे. पारंपारिक पद्धतीनं आयोजित केलेल्या कार्निवलमध्ये अबालवृद्ध सहभागी झाले होते. शहारातल्या गावातल्या प्रत्येक गल्लीतून शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या.
Dec 24, 2011, 11:21 PM ISTयेवा कोकण आपलाच असा
दरवर्षी नाताळ आणि थर्टीफर्स्टचा मुहूर्त साधत लाखो पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. यामधे विदेशी पर्यटकांची संख्या अधिक असते. मात्र यंदा पर्यटकांचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. विदेशी पर्यटक नाताळनिमित्त आत्तापासूनच कोकणात दाखल झाले आहेत.
Dec 22, 2011, 04:36 AM IST